मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

TDS vimp

➡incomTax⬅ सर्व कर्मचारी यांना सुचित करण्यात येते कि आपण C.A. मार्फत Tax चे काम करून घेतो.  पण सर्व C.A. फार्म नं. 16 व 16A या दोनच फार्म चे काम करतात. पण कर्मचा-याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे (IMP)फार्म नं. 27 D (T.D.S) हे कोण देत नाही. F.No .27D. (T.D.S) म्हणजे काय ? जाणून घ्या T.D.S - T- Tax D -Deduction        at S. Source T.D.S चे प्रमाण पञ संबंधीत कर्मचा-याच्या नावे स्वतःचा Tax आपल्या Pan No.वर  जमा झाल्याची पावती असते म्हणजेच T.D.S आपणास लागलेला Tax आपल्या Pan No.वर जर जमा झाला नसेल त्याची Recovery व्याजासह 10 वर्षानी निघते मिञहो वेळीच सावध व्हा आणि आपल्या C.A. कडून T.D.S प्रमाण पञ घ्या. आपला कपात केलेला आयकर जमा करण्याची जबाबदारी कार्यालयाची असते. 1) F .NO.  16     (Monthly Details ) 2)F  .No. 16 A   (Return) 3) F. NO . 27 D ( T.D.S) 👉Very very Important T.D.S पुढे पाठवा. सर्वाना माहिती होऊ दया. 🙏🙏🙏🙏

प्रयोग

*प्रयोग क्र.* 3⃣1⃣  🔘   *स्ट्रॉवरून उडवायचे रॉकेट* 🔘 📌  *साहित्य –*  स्ट्रॉ, रंगीत कागद, कात्री, गोंद. 📦 *कृती –*  एक चांगली कडक स्ट्रॉ घ्या. स्ट्रॉच्या लांबीइतक्या लांबीचा रंगीत कागद घ्या. स्ट्रॉचे एक टोक थोडे बाहेर राहील अशा बेताने स्ट्रॉभोवती कागदाचे तीन वेढे गुंडाळून घ्या. उरलेल्या कागद कापून घ्या. वेढ्याच्या लांबीला गोंद लावून ती नळी चिकटवून घ्या. तसेच तिचे एक टोक निमुळते करून त्यालाही गोंद लावून ते बंद करा. सुमारे ३ सेंटीमीटर आकाराचे त्रिकोण कापून घ्या. ते मध्यावर घडी घालून कागदी नळीच्या उघड्या बाजूच्या बाहेर उभ्यात गोंदाने चिकटवा. वाळले की झाले रॉकेट तयार. ते स्ट्रॉवर घालून स्ट्रॉत तोंडाने हवा फुंका, रॉकेट उडवा . 💡 *निष्कर्ष -* स्ट्रॉमधून फुंकलेली हवा कागदी नळीत कोंडली जातो तिचा दाब पुरेसा वाढला की रॉकेटची नळी फेकली जाते.

WPS office

◾ *Wps office*हे अप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा.या अप्लिकेशन च्या मदतीने तुम्ही सर्व *pdf file,ppt*वाचू शकता,पाहू शकता,*ppt व pdf file* तयार करू शकता.....अजून बरेच काही.🔴 *मोबाईल मधील WPS Office मधून Pdf File कशी बनवावी?*   ●●●●●●●●●●●●●                        *Wps office मधून pdf file बनविण्यासाठी दोन पर्याय आहेत.* ▶  *1) रेडीमेड copy मेसेज ची pdf file बनवणे व* ▶ *2) WPS Office मध्ये मेसेज टाईप करून pdf file बनविणे.*           *आज आपण wps office मध्ये pdf file कशी तयार करायची याची माहिती घेऊया.*                 *पद्धत 1ली* *रेडीमेड copy मेसेज ची pdf file बनवणे*      *यामध्ये Hike, Facebook and What's app वरील मेसेजची pdf file बनवणे याचा समावेश आहे.*       *चला तर मग मी सांगतो तशी कृती करा.* ▶  *1) सर्व प्रथम तुम्ही what's app, hike, Facebook वरील मेसेज कॉपी करून घ्या.* ▶  *2) आता बाहेर पडून...

मधुमेह व उपाय

मधुनाशीनी (गुडमार) ---- मधुमेहीसाठी वरदान!!! मधुमेहामुळे Diabetes काळजी करताय ?💉💊  रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह. शरीराला आववश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते. स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो. ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते. पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते. काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते.  त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते. 🍃🌿🍃मधुनाशिनी : गुडमार हे वनस्पतीचे दुसरे नाव. मधुर अर्थाने गुड हा शब्दप्रयोग केला आहे. अर्थात, मधुरनाशक म्हणून ह्या ...

शिक्षणमहर्षी क्रांतिसूर्य

जोतीराव गोविंदराव फुले टोपणनाव: जोतिबा, ज्योतीबा. जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७ कटगुण , सातारा, महाराष्ट्र मृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९० पुणे , महाराष्ट्र प्रभावित: डॉ. बाबासाहेब आंबेडकर वडील: गोविंदराव फुले आई: चिमणाबाई गोविंदराव फुले पत्नी नाव: सावित्रीबाई फुले अपत्ये: यशवंतबालपण आणि शिक्षण जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे गोर्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख ...

राष्ट्रीय शिक्षण दिन*

 *11 नोव्हे.2016* भारताचे पहिले शिक्षणमंत्री ,थोर स्वातंत्र्य सैनिक,व नामवंत शिक्षणतज्ज्ञ मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा आज जन्मदिन *राष्ट्रीय शिक्षण दिन*म्हणून देशभर साजरा करण्यात येत आहे. *आपण सर्वांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*!!! *मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन*!!!

पायाभूत चाचणी गुण भरणे बाबत

*student पोर्टल अपडेट* *SARAL Online.com*                                                                                                                                               *आजदि. ०७/११/२०१६ रोजी student पोर्टल वर पायाभुत चाचणी व संकलित १ चे भाषा व गणित विषयाचे   गुण भरण्याची सुविधा देण्यात आली आहे* *पाथ* – Student portal – hm login – excel – Download baseline and summative 1 आपण Download baseline and summative 1 वर click करायची आहे Exam Type , इयत्ता , तुकडी , sorting मध्ये alpahabetical किंवा gender नुसार निवडायचे आहे Download file  वर click करायचे आहे Download folder मध्ये file सेव होणार आहे ह्या...

जिंदगी हमारी है

आजपासून पाच वर्षांनी तुम्ही कुठं असाल? या प्रश्नाचं उत्तर फक्त दोनच गोष्टी देऊ शकतात. १) आज तुम्ही नेमकी कुठली पुस्तकं वाचताय? २) आणि सध्या तुम्हाला संगत कोणाची आहे? चांगली पुस्तकंही वाचत नसाल, बरी माणसंही अवती-भोवती नसतील, तर तुमचं भविष्य दुसर्‍या कोणी कशाला सांगायला हवं? - आपण फक्त काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि तेवढय़ा मनापासून केल्या तरी आपलं जगणं आपण एका खास उंचीवर नेऊ शकतो *१)जे कराल, ते उत्तम करा!* विसरून जा की, तुमची स्पर्धा दुसर्‍या कोणाशी आहे! जे कराल ते उत्तम करा, पहिल्याच फटक्यात  असं खास काहीतरी करा की, ते उत्तमच असलं पाहिजे! आणि मुख्य म्हणजे जे केलं ते केलं, त्याहून काहीतरी खास करण्याची तयारी करा! *२) इन्व्हॉल्व्ह व्हा* आपण जर प्रश्न सोडवायला राजी नसू तर आपणही त्या प्रश्नाचाच एक भाग बनतो, स्वत:च प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे सतत तक्रार करणं सोडा, जे समोर येईल त्याला भीडा. त्यामुळे एकतर झोकून देऊन काम करा, नाहीतर निदान तोंड तरी बंद करा. *३)थोडंसं एक्स्ट्रा* लोकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करण्याची, जास्त प्रयत्न करून थोडं जास्त ...