1) क्षयरोगावर उपचारांसाठी ‘प्रेटोमनाईड’ हे औषध कोणत्या कंपनीने तयार केले? उत्तर : मायलान 2) एशियामनी कडून दिला जाणारा ‘2019 सालाची एकूणच उत्कृष्ट कंपनी’ हा सन्मान कोणत्या कंपनीला मिळाला? उत्तर : TCS 3) "गर्ल, वुमन, अदर" या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? उत्तर : बर्नार्डिन इव्हारिस्टो 4) जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो? उत्तर : 6 ऑक्टोबर 5) ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस-2019’ ही सभा कुठे आयोजित करण्यात आली? उत्तर : नवी दिल्ली 6) 2019 या वर्षीचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर : अभिजीत बॅनर्जी 7) जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? उत्तर : 15 ऑक्टोबर 8) 2019 सालाचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर : मार्गारेट अॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो 9) ‘लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे? उत्तर : जलशुद्धीकरण 10) ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर : डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम
It helps to develop basic primary education