🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Plz read this messags विश्वास नांगरे पाटील IPS,India यांचा लेख.. तुम्ही कोण आहात ? In तुम्ही कोण आहात ? गाढव 'अ' कि गाढव 'ब' ? .... हि आहे दोन गाढवांची गोष्ट ! एका धोब्याकडे दोन गाढवं होती. आपण त्यांना गाढव 'अ' आणि गाढव 'ब' असे म्हणू .... गाढव 'अ' अतिउत्साहि होते. आपण किती काम करतो, किती मेहनती आहोत असा सतत आव आणायचं ! धोब्याने आपल्याकडे सतत लक्ष्य द्यावे, आपल्याच पाठीवर शाबासकीची थाप मारावी म्हणून सतत वेगात चालायचे. जास्तीत जास्त ओझे पाठीवर लादून घ्यायचे. गाढव 'ब' त्या मानाने जरा भोळसटच होते. धोब्याच्या पुढे पुढे करणे त्याला काही जमायचे नाही. तशी गरजहि वाटायची नाही. धोबी आसपास असो नसो ते त्याच्याच वेगात चालायचे. शिस्तीत काम करायचे. हळूहळू या दोन गाढवान मधला फरक धोब्याच्या लक्ष्यात यायला लागला. एक गाढवं वेगाने चालतंय. जास्तीत जास्त ओझे पाठीवर घेतय. दुसरे मात्र त्याच्या तुलनेत मागं पडतंय. धोबी 'अ' गाढवाचं कौतुक करायला लागला . 'ब' गाढवाला मात्र रट्टे ...
It helps to develop basic primary education