युट्युब ओपन केल्यानंतर आपोआप येणार Recommended अश्लील व हिंसक व्हिडीओनां प्रतिबंध *आपण जेव्हा युट्युब ओपन करतो तेव्हा खूप वेळी अश्लील व हिंसक व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीन वर recommended केले जातात* *पण जेव्हा आपण घरी किंवा शाळेत युट्युब ओपन करतो तेव्हा लहान मुले सुद्धा आपल्या सोबत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो* या साठी आपल्याला अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घातला पाहिजे.आपण युट्युब संगणकावर व मोबाईल या दोन्ही ठिकाणी वापरत असतो त्यासाठी आपल्याला या दोन्ही ठिकाणी काही setting कराव्या लागतील. *१ ) संगणकावर setting करणे* *सर्व प्रथम युट्युब ओपन करा* *आपल्या समोर युट्युबची स्क्रीन येईल. स्क्रीन वर स्क्रोल करून सर्वात खाली जा* *Restricted mode ऑफ असलेला दिसेल त्याच्यावर click करा* *आपल्या समोर on व off असे ऑप्शन असतील आपण on या ऑप्शन समोरील वर्तुळावर click करा तेथे काळा स्पॉट येईल. *सर्वात खाली save हा ऑप्शन असेल त्याच्यावर click करा* *अशा प्रकारे आपण restricted mode on करू शकतो* *२ )मोबाईल वर setting करणे* *सर्व प्रथम मोबाईल वर युट्युब ओपन करा *स्क्रीन वर उजव्या बाजूल...
It helps to develop basic primary education