मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दीपस्तंभ शाळा निर्मिती

• *महाराष्ट्र राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दीपस्तंभ शाळा निर्मितीसाठी अर्ज* राज्याने मागील वर्षापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आहे. त्यास शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्याच्यात महाराष्ट्रातील शिक्षक कमी दिसतात. शिक्षकांचा हा उत्साह पाहूनच राज्य शासनाला राज्यातील शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्याचा निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर २०१६  च्या शासन निर्णयानुसार घेतला आहे.  राज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याची यानिमित्ताने आपणास संधी मिळाली. सुरुवातीस १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचे करावयाच्या ठरविण्यात आले असून उत्साही, मेहनती, नित नवीन शिकणारे आणि समाजाचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळवणारे शिक्षक, ज्यांची शाळा संकल्पना पत्रात  दिलेले निकष पूर्ण करतात त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  संकल्पना पत्र (Concept Note) विद्या प्राधिकरणाच्या www.mscert.org.in पाहता येईल. तर दिपस्तंभ शाळेसाठीचे निकष पूर्ण करणा-या शाळांनी  https://www.research.net/r/maharashtrainternationalschools...

विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

*. Govt. Scheme: 26 October 2016* 1. ​_*डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना*_ ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी अथवा नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू केली आहे. _*वैशिष्ट्ये*_ * शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय अथवा तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता मिळणार. * या योजनेत मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा तीन हजार रुपये (वार्षिक 30 हजार रुपये) तर या शहरांव्यतिरिक्त अन्य शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा दोन हजार रुपये (वार्षिक 20 हजार रुपये) वसतिगृह निर्वाह भत्ता मिळणार. * या योजनेची अंमलबजावणी 2016-17 या शैक्षणिक वर्षापासूनच होणार. 2.​_*पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना*_ शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्याचा ...

शैक्षणिक बातम्या

*एससीईआरटी नव्हे; आता ‘विद्या प्राधिकरण’* ☄☄☄☄$☄☄☄☄ Maharashtra Times | Oct 25, 2016, 04.00 AM 🔹म. टा. प्रतिनिधी, नाशिक ‘राज्यभरातील शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर वाढविण्यासाठी अन् महाराष्ट्राला प्रगत स्थितीला नेण्यासाठी राज्य सरकारने नवी रचना केली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद अर्थात *एससीईआरटीची पुनर्रचना करण्यात आली असून, त्याचे नामांतर विद्या प्राधिकरण असे करण्यात आले आहे.* या बदलाबरोबरच नाशिकमध्ये प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालय स्थापण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यभरात गुणवत्तेचा स्तर उंचावण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे मिशनही यशस्वी करण्याचा या प्राधिकरणाचा उद्देश आहे. प्राधिकरणाच्या कोअर कमिटीमध्ये शिक्षण क्षेत्रातले २० तज्ज्ञ योगदान देतील. यांच्या नेमणुका राज्य सरकारच्या माध्यमातून होतील. या तज्ज्ञांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही सहभाग असणार आहे. नव्या रचनेतील *प्राधिकरणाचे मुख्यालय पुण्यात,* तर राज्यातील विविध महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रादेशिक कार्यालय स्थापन होणार आहे. राज्यभरात केवळ पाच शहरा...

Educational

Educational पाचवीपासून ठरणार पास-नापास पुणेः नापास न करण्याचे धोरण चौथीपर्यंतच राबवून पाचवीपासून रीतसर पास-नापासाची पद्धत सुरू करण्याची सूचना राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. पाचवीत एखाद्या किंवा काही विषयांत मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्ष थांबवून त्या विषयांचे अधिक प्रशिक्षण देण्याचा विचार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. पाचवीपर्यंत नापास न करण्याची सूचना केंद्राच्या धोरणाबाबतच्या टिपणात असताना राज्यात ते चौथीपर्यंतच का, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. View More Avoid high medical expenses w/ health policy Ad: Religare Health Insurance शिक्षणहक्क कायद्यानुसार देशभरात सध्या इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. मात्र, यामुळे शिक्षणाची गुणवत्ता खालावत असल्याची देशव्यापी तक्रार असल्याने हे धोरण पाचवीपर्यंतच राबविण्याची सूचना नव्या शैक्षणिक धोरणासाठीच्या टिपणात करण्यात आली आहे. याबाबत राज्यांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राकडून विचार केला जात असून, याबाबत पुढील आठवड्यात दिल्लीतील बैठकीत सू...

काय चूक काय बरोबर.....

काय चूक काय बरोबर......? काही दिवसांपूर्वी दोन मुलाखती वाचण्यात आल्या होत्या. एक सौ.नीता अंबानी आणि दुसरी श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची. पहिली मुलाखत नीता अंबानी ह्यांची  होती,ज्यात त्यांच्या श्रीमंती आवडीनिवडी सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ - त्या तीन लाख किंमत असलेल्या कपातून चहा पितात. लाखाच्या वरती ज्यांच्या किमती आहेत आणि ज्याच्यावर हिरे जडलेले असतात अशा पर्सेस त्या वापरतात,. एकदा वापरलेली लाखांच्या घरात असलेली चप्पल त्या पुन्हा वापरत नाहीत आणि करोडोंमधे किंमत असलेली अगणित घड्याळांचा त्यांना शौक आहे आणि अजून बरच काही...... दुसरी मुलाखत होती इन्फोसिस च्या श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची  मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही करोडोंच्या मालकीण आहात, पण तो पैसा तुम्ही गरजू लोकांकडे वळवता... ....! गेल्या पंधरा वर्षात स्वतःसाठी एकही नवीन वस्तू तुम्ही घेतली नाहीत. तुम्ही एका साध्या घरात रहाता, प्रवासही नेहमी रेल्वेच्या जनरल बोगीतून करता तुम्हाला कधी श्रीमंत आयुष्याचा मोह नाही होत का ? एकीकडे लोक स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी काय काय प्रकार करतात, मग तुम्ही इतकं साधं ...

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी काय पण

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र जी आर नुसार 81 ते 100 टक्के - 'अ' श्रेणी 61 ते 80 टक्के   -  'ब' श्रेणी 41 ते 60 टक्के   -  'क' श्रेणी 01 ते 40 टक्के   -  'ड'  श्रेणी यावरून.... पायाभूत मुल्यमापन  श्रेणी तक्ता        इ.  १  ली   २  री         अ  —25  ते   30   गूण       ब  — 19   ते   24   गुण       क — 13  ते   18 गुण      ड — 1   ते     12  गुण     ************************************ 🌷इयता    ३   री    ४  थी         अ  — 33   ते     40   गूण           ब  — 25    ते     32   .गुण       क — 17     ते     24   गुण     ड —    1     ते     16...

Full form

WI-FI - याचा फुलफॉर्म आहे 'वायरलेस फिडेलिटी'(wireless fidelity)आहे.  IFSC - याचा फुलफॉर्म आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड() Indian Financial System Code) आहे. 3. HDFC - अनेकदा हा शब्द ऐकला असेल. HDFC म्हणजे 'हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (housing development finance corporation) SIM - या शब्दाचा वापर 90 टक्के लोक करतात. मात्र नक्कीच तुम्हाला याचा फुलफॉर्म माहीत नसेल. सिमचा फुलफॉर्म सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल (Subscriber Identity Module) असा आहे. PDF - अनेकांना पीड़ीएफचा फुलफॉर्म माहीत नसेल. पीडीएफ म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मट(portable document format)

Save whatsapp data

* सर्वांकरिता अत्यंत महत्वाचे..*  *"व्हॉटस अपवरील महत्वाचे संदेश सेव्ह कसे करावेत.?" बांधवांनो आजकाल व्हॉटस् अपवर दररोज हजारो संदेश येतात त्यातील काही *अतिमहत्वाचे लेख असतात, काही कविता व लेख मनाला स्पर्श करून जाणाऱ्या असतात, दैनंदिन जीवन सुखकर करणाऱ्या टिप्स असतात, एैतिहासिक माहिती असते, शेतीविषयक मार्गदर्शन असते, समाजाविषयी महत्वाचे संदेश असतात* इत्यादी गोष्टी आपणाला खूप आवडतात परंतु प्रबळ इच्छा असूनही आपण हे संदेश जतन करू शकत नाही किंवा प्रत्येक संदेश लिहून काढण्या इतपत वेळही आपल्याकडे नसतो... याकरिता एक अत्यंत सोपा उपाय आहे. *Playstore* मधून *Notebooks* या नावाचे अॅप्लिकेशन इन्सटॉल करा अन् आपले बहुमोल संदेश कायमस्वरूपी जतन करा.  *Notebooks हे कसे शोधावे?* Play store मध्ये जावून जसेच्या तसे Notebooks लिहून सर्च करा. वेगवेगळ्या रंगाची एकावर एक ठेवलेली पाच पुस्तके व त्यांच्या आधाराने पिवळ्या रंगाचे एक पुस्तक उभे केले आहे हा Notebooks चा *आयकॉन* आहे_ केवळ असा आयकॉन असलेलेच Notebooks इन्सटॉल करा. *Notebooks मधे महत्वाचे संदेश कसे जतन करावेत?* Notebooks इन्सटॉल करून ओप...

आयकर बाबत

आयकर विषय वजावटी व सवलती आयकर विषयी विशेष माहिती आपण आयकर विषयी खूप पोस्ट वाचल्या असतील.काहीb नविन बदलांचा उल्लेख याठिकाणी करत आहे. 1) सर्व पुरूष व स्री यासाठी 2,50,000 रू.पर्यंत कर नाही . 2) करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर 2000 रू. कर सवलत म्हणजे 2,70,000 रू.उत्पन्न पर्यंत कर नाही. 3) वाहन भत्ता व व्यवसाय कर पूर्ण वजा. 4) 2,00,000 रू.गृहकर्ज  व्याज वजा होते.कर्जाला दोघांची नावे आसल्यास 50% वजावट असणार 5) 80 C मध्ये 1,50,000 रू.गुंतवणूक करता येते. त्यामध्ये LIC, GIS,PPF,जि.प,फंड ,पोस्ट आवर्त ठेव, राष्ट्रीय बचत पत्र ,गृहबांधणी कर्ज मुद्दल, फक्त दोन आपत्यांची Tution Fee ,सुकन्या योजना व्याज, सन 2015-16 गृह खरेदी stamp duty  इत्यादी . अशा प्रकारे आपणास कर सवालती घेता.येतील. या व्यतीरिक्त आपणास पुढील काही सवलती मिळवता येतात आयकर इतर सवलती 1)अपंग कर्मचारी कलम 80U 50,000रू.ऐवजी यावर्षी 75,000रू.व तीव्र अपंग 1,50,000रू. ची  करात सवलत 2) वैद्यकीय विमा 15000रू. ऐवजी 25,000 रू.व जेष्ठ नागरीकांना  30,000रू  असा वैद्यकीय विमा काढता येतो. 3) अपंग ...

Student portal

*सरल महत्वाचे* : *दिनांक* : *16/10/2016* *(Share To All )* *प्रदीप भोसले,हवेली,पुणे* (*सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार पाठवलेली आहे*)             *student पोर्टल बाबत* सन २०१६-१७ साठी शाळामधील नविन विद्यार्थी नोंदणी, विद्यार्थी ट्रान्सफर, विद्यार्थी प्रोमोशन हे काम पूर्ण झाले असल्यास आपला संच मान्यता report हा आपल्या मुळ पटाशी जुळेल.ज्या शाळेचा प्रत्यक्षात असलेला पट आणि सरल student पोर्टल मधील संच मान्यता report मधील पट हा जर जुळत असेल तर आपले काम पूर्ण झालेले आहे असे समजावे.अशा पूर्ण काम झालेल्या शाळांनी सदर स्क्रीन वर नव्याने दिलेले *Completed Work For Sanch Manyata*  या बटनावर क्लिक करावे.. *Completed Work For Sanch Manyata* या बटनावर क्लिक केल्यावर आपल्या शाळेचे काम पूर्ण झालेले आहे असे गृहीत धरले जाईल.याचाच अर्थ असा होईल की सदर शाळा ही संच मान्यता करण्यासाठी जवळजवळ माहिती भरून पूर्ण आहे. *या संदर्भात काही महत्वाची माहिती वाचा* :   *completed Work F...

गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे यांचे वाचन प्रेरणा विषयी विचार

वाचन ..... इतरांचे विचार आत्मसात करून आपल्या मनाला दिशा देण्याचे सर्वात स्वस्त व सहज उपलब्ध होणारे साधन आहे . अतिशय कमी वेळेत इतरांच्या विचारांचा खजिना आपल्याला उपलब्ध होतो .आपले सर्व आयुष्य खर्ची टाकून स्वतःचे अनुभव इतरांसाठी खुले करण्याचा अनेक लेखकांनी प्रयत्न केला आहे . त्यांच्या अनुभवांचा खजिना  पुढच्या पिढीसाठी उपलब्ध करून दिला आहे .थोर विचारवंतांचा विचार केला तर प्रत्येकावर कोणत्या ना कोणत्या पुस्तकातील विचारांचा प्रभाव दिसून येतो . म्हणून आपले विचार बदलण्यास चांगल्या पुस्तकांचा खूप उपयोग होतो . मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत दिशा देण्याचे काम चांगली पुस्तके खूप मदत करतात . म्हणूनच म्हणतात की दिवसभरात थोडे का होईना वाचन केले पाहिजे . वाचाल तर वाचाल ! आपल्या ज्ञानाला नवी झळाळी देण्याचे काम वाचन करते . आणि सर्वांत महत्वाचे आपल्या मनाचा मोठेपणा आणि विचारांची खोली वाढविण्याचे काम वाचन करते . आपल्यापेक्षा विश्वात ज्ञानाचा खूप मोठा साठा आहे हे वाचनामुळे लक्षात येते . अहंभाव गळून पडण्यास मदत होते . इतरांचे मोठेपण , त्याग , संघर्ष , यश याबाबींची प्रचिती वाचना मुळे येते . जीवनाला एक ...

वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम सादरीकरण

आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन,वाचन प्रेरणा दिन व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राणंद केंद्रातील विविध शाळांत कार्यक्रम संपन्न झाले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून ग्रंथ दिंडी  काढण्यात आली.यावेळी हात धुवा दिनाचे औचित्य साधून हात कसा धुवावा याचे सप्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ज्ञान चक्षु वाचनालयातील पुस्तकांचे वाचन केले.केंद्रप्रमुख मिलिंद कांबळे यांनी सातकी,राणंद ,सोकसन या शाळांना भेटी देऊन मार्गदर्शन केले.

] Suraj Tupe: 🌞💐रविवारचा अभ्यास 💐

[🌞 सद्यघडीला जशी ज्या वर्गाची पैसा खर्च करण्याची ऐपत आहे, त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एक मूल चौथीला थेट ऑस्ट्रेलियाचा भूगोल शिकत असते, दुसरे भारताचा अन् तिसरे सातारा जिल्ह्य़ाचा. दुसरीकडे अजूनही समाजातील मोठा वर्ग प्राथमिक शिक्षणाच्या परिघाबाहेर आहे. ही एक नवीन वर्ग व्यवस्था निर्माण होत आहे. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यास आजही खासगी विनाअनुदानित शाळांचे व्यवस्थापन उदासीन आहे. दरवर्षी ‘प्रथम’ या संस्थेचा ‘असर’ हा ग्रामीण भारताच्या शिक्षणाचे चित्र मांडणारा अहवाल आला, की शिक्षणव्यवस्थेचे वाभाडे निघतात आणि त्यावर टीका होण्यास सुरुवात होते. विविध स्तरांवरून चर्चा होते, पण निर्णायक निष्कर्षांवर येऊन उपाययोजना होताना दिसत नाहीत किंवा त्या समाजातील कोणत्याही घटकाकडून सुचविल्याही जात नाही. म्हणूनच पुण्यातील ‘व्यवस्था सुधारणा चळवळ’ (सिस्कॉम) या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य अशा विविध गरजांवर काम करणाऱ्या संस्थेने शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा एक अभ्यास गट स्थापन करून राज्याच्या प्राथमिक शिक्षणाचा आढावा घेतला. इतकेच नव्हे, तर त्यावर उपाययोजना...

Hand wash day

Day after day we forget our good habits.

*whatsapp मध्ये GIF FILE कशी बनवायची?*

नमस्कार मित्रांनो *_whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवून पाठवावी?_* _काही मोजक्या स्टेप्स आहेत._ _१) सुरुवातीला आपण ज्यांना पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा._ _२) आपण ज्याप्रमाणे विडीओ पाठवतो 📎 या चिन्हावरून विडीओ 🎞मधून कोणताही एक सिलेक्ट करून घ्या._ _३) मग तो आपणास क्रॉप म्हणजेच त्यातील भाग इतका कमी करा कि, तो फक्त ६ सेकंदच असेल._ _४) जसा हि तो ६ सेकंदाचा किंवा त्यापेक्षा कमी होईल,--_ _५) त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेरा 📽( चे चित्र दिसेल._ त्यावर क्लिक करा._ _६) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल._ _७) अहो पाहता काय? आपली GIF फाईल तयार आहे. पुढे पाठवून द्या._🔫 *~अश्याप्रकारे आपण अगदी सहजपणे GIF फाईल तयार करून इतरांना पाठवू शकता.~*

Books in pdf

जर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत https://drive.google.com/folderview?id=0ByJTEJ0GPuGyLVduSGZEblNDbFk&usp=sharing 1. अफझलखानाचा वध 2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास 3. आज्ञापत्र 4. आसे होते मोगल 5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार 6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा 7. औरंगजेबाचा इतिहास 8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र 9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास 10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८ 11. घोरपडे घराण्याचा इतिहास 12. छत्रपती शिवाजी महाराज 13. तंजावरचे मराठे राजे 14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१ 15. तेरा पोवाडे 16. दंडनीती 17. दिन-विशेष 18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास 19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक 20. पवनाकाठचा धोंडी 21. पानिपतची बखर 22. पुणे अखबार भाग १ 23. पुणे अखबार भाग 2 24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २ 25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३ 26. पेशवाईचा मध्यान्ह 27. पेशवाईची प्राणप्रतिष्ठा 28. पेशवाईचे दिव्य तेज 29. पेशवाईच...

How to download any video

You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेयर, add ins अथवा web site ची गरज भासणार नाही. you tube वरील video डाउनलोड करा अगदी कांही क्लीकमध्ये... you tube वरील video जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा browser वर वरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी web अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी (अड्रेस बार) सदर video चा एक लिंक दिसत असते जसे की... https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की video डाउनलोड होईल. पद्धत :- 1 (Method 1) वर सांगितल्या प्रमाणे लिंक मध्ये काय बदल करायच पहा. मूळ लिंक- https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k       आता यामध्ये youtube समोर "ss" add केला की तयार झाला डायरेक्ट लिंक जसे की... तयार झालेला नवीन लिंक- https://www.ssyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k पद्धत :- 2 (Method 2) मूळ लिंक- https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k वरील लिंक मध्ये youtube समोर फक्त "dl" add करा जसे की... तयार झालेला लिंक- https://www.dlyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k पद्धत :-3 (Method 3...

महत्वाच्या व्यक्ती आणि त्यांची नावे

संक्षिप्‍त नावे व त्‍यांची संपूर्ण नावे/मूळ नावे :- संत ज्ञानेश्‍वर=ज्ञानेश्‍वर विठ्ठलपंत कुलकर्णी.. संत नामदेव=नामदेव दामाजी रेळेकर.. संत तुकाराम=तुकाराम बोल्‍होबा अंबिले.. समर्थ रामदास=नारायण सूर्याजीपंत ठोसर.. गाडगेबाबा=डेबूजी झिंगराजी जाणोरकर.. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज=माणिक बंडोजी ठाकूर (ब्रह्मभट).. भगिनी निवेदिता=मार्गारेट एलिझाबेथ नोबल.. महात्‍मा गांधी=मोहनदास करमचंद गांधी.. सेनापती बापट=पांडुरंग महादेव बापट.. सार्वजनिक काका=गणेश वासुदेव जोशी.. बाबा आमटे=मुरलीधर देविदास आमटे.. अण्‍णा हजारे=किसन बाबूराव हजारे.. महाराज सयाजीराव गायकवाड=गोपाळ काशिनाथ गायकवाड.. इतिहासाचार्य राजवाडे=विश्‍वनाथ काशिनाथ राजवाडे.. राजर्षी शाहू महाराज=यशवंतराव जयसिंगराव घाटगे.. रँग्‍लर परांजपे=रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे.. स्‍वामी दयानंद सरस्‍वती=मूळशंकर अंबाशंकर तिवारी.. स्‍वामी विवेकानंद=नरेंद्रनाथ विश्‍वनाथ दत्त.. ज्ञानकोशकार केतकर=श्रीधर व्‍यंकटेश केतकर. मदर टेरेसा=अँग्‍नीस गॉकशा वाजक शियू.. के. आर. नारायण=केचेरेल रामण नारायणन.. एच. डी. देवेगौडा=हरदनहळ्ळी...

प्रदीप कुंभार शासन निर्णय

  ☔  *शासननिर्णय*  ☔      *दि* *7-10-2016*  💠 *घरभाडे भत्याच्या पात्रतेसाठी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करणे अनिवार्य करणेबाबत*.  *Direct Download  link* 👇🏻  https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201610071546417905.pdf 🔹💠🔹💠🔹💠🔹💠🔹 💠 *कालबध्द पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रयोजनासाठी तात्पुरती सेवा देखील विचारात घेणेबाबत* Direct download link 👇🏻 https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201610071648076705.pdf 🔹💠🔹💠🔹💠🔹💠🔹     *दिनांक - 5/10 /2016*  💠  *माध्यमिक  शालांत प्रमाणपत्रावर (इयत्ता दहावी ) जन्म  ठिकाणाची  नोंद  करणेबाबत* 👇🏻 https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201610051514250121.pdf 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹  💠 *शालेय  विद्यार्थ्यांना ...

सरल

*सरल महत्वाचे* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 १) student पोर्टल साठी शाळा लेवल करीता दिनांक २० ऑक्टोबर २०१६ मुदतवाढ मिळाली आहे याची नोंद घ्यावी. २)school पोर्टल साठी वेळापत्रक पुढील प्रमाणे दिनांक ०७/१०/२०१६ ते १०/०१०/२०१६ : *मुंबई,पुणे,नागपूर विभाग* दिनांक ११/१०/२०१६ ते १४/१०/२०१६ *औरंगाबाद,नाशिक विभाग* दिनांक १५/१०/२०१६ ते १८/१०/२०१६ *अमरावती,लातूर,कोल्हापूर विभाग*

त्रिरत्ने

    *सातारा येथे असताना गाडगेबाबांची प्रकृती साथ देत नव्हती . तेव्हा बाबांनी आर्वजून डाँ.आंबेडकरांना भेटीचा निरोप पाठाविला. निरोप मिळताच  आंबेडकरांनी आपली  कामे बाजूला ठेवून सातारा गाठले.आंबेडकरांना पाहताच गाडगेबाबांना खूप समाधान वाटले. त्यानी आपल्या उशिखालून कांही  दस्त काढले .ते आंबेडकरांच्या हातात देत बाबा म्हणाले' सायबा ही लाख मोलाची दौलत हाय. तवा ही दौलत योग्य माणसाच्या हातात देऊन मी मोकळा होणार .म्हणून सायबा तुला बोलावलो बघ.हे दस्ताची योग्य पुर्तता केल्याली हाय तवा ही दौलत तुझ्याकड दिलो तर मी मोकळा .'आंबेडकरानी दस्तऐवज पाहिला तर त्यांना आश्चर्य वाटले कारण तो दस्त सातारा येथिल जमिनीचा होता .त्या  सर्व जमिनीचे सर्व अधिकार  गाडगेबाबांनी आंबेडकरांना दिले होते.दान मिळालेल्या  जमिनीचा योग्य कामासाठी वापर व्हावा हिच बाबांची इच्छा ओळखून आंबेडकरानी कर्मवीर भाऊराव पाटलांना निरोप दिला आणि ती सर्व  जमिन आंबेडकरांनी गाडगेबाबांच्यासमक्ष कर्मवीराना बहाल केली.     वरील जो दुर्मिळ फोटो पेस्ट झाला आहे .तो या घटनेची साक्ष आहे.

शोध निबंध स्पर्धा 2016 17

*PSM  कार्यक्रमातून १००%शाळा प्रगत होत आहे.यासाठी शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया आंनददायी व सुलभ होणेकामी नाविण्यपूर्ण शोधनिबंध(नवोपक्रम) राबविले जात आहेत. नवीन नाविण्यपूर्ण शोधनिबंधानाची (नवोपक्रम) माहिती राज्यातील  शिक्षकांना व्हावी . याकामी स्पर्धेचे आयोजन.* 🔷 *सहभागी स्पर्धक -* जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका अथवा मान्यता प्राप्त  प्राथ. माध्य.व उच्च माध्य शाळामधील १ ली ते १२ वी ला अध्यापन करणारे शिक्षक 💠 *स्पर्धेचे नियम -* ☄ *स्पर्धक प्राथ.माध्य. व उच्च  माध्य. शाळांमध्ये शिकवत असावेत.* ☄ *शोधनिबंध शिक्षकांना /मुले शिकण्यास उपयुक्त  ठरणाऱ्या विषयावरील असावा.* ☄ *शोधनिबंध स्वतःच्या संशोधनावर अथवा अनुभवावर आधारलेला असावा.* ☄ *राज्य/राष्ट्रीय  स्तरावर या अगोदर पाठविलेला नाविण्यपूर्ण शोधनिबंध या स्पर्धेसाठी अपात्र.* ☄ *स्पर्धे कृतीसंशोधन/लघुसंशोधन पाठवू नये. नवोपक्रम/ शोधनिबंध पृष्ठसंख्या ४० ते ५० असावी.* ☄ *शोधनिबंध लेखन  मराठी, इंग्रजी  किंवा हिंदी  यापैकी  एका भाषेत असावा.* 🔷 *नाविण्यपूर्ण शोधनिबंध(नवोपक्...

जेम्स बॉण्ड

*भारताचा 'जेम्स बॉंड' : अजितकुमार डोभाल* ----------------------------------------------------------- जून १९८४,  ठिकाण : अमृतसर, पंजाब. शीख धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या हरमिंदर साहिब मंदिराच्या आसपासचं वातावरण जबरदस्त तणावपूर्ण बनलं होतं. शीख दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रावाले आणि त्याच्या सुमारे २०० साथीदारांनी हरमंदिरसाहेबवर अवैध रीतीने कब्जा केला होता आणि त्यांना हिसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने Operation Blue Star चे नियोजन केले होते. पण दहशतवाद्यांची संख्या, त्यांची ठिकाणं याविषयी भारतीय लष्करास फारशी माहिती नव्हती. सुवर्ण मंदिराच्या अवाढव्य परिसरात ठोस माहितीशिवाय जाणे हा मूर्खपणा ठरला असता, पण दहशतवाद्यांनी सुवर्णमंदिराचा सर्व परिसर सील केला असल्याने आत जाण्याचा मार्गच नव्हता. एवढ्यात एक पाकिस्तानी गुप्तहेर सुवर्णमंदिरात शिरला. त्याला आत सहज प्रवेश मिळाला कारण तो अमृतसरमधे गेले ७ महिने गुप्तपणे रहात होता आणि त्याने दहशतवाद्यांचा विश्वास जिंकला होता. रात्री तो बाहेर आला आणि थेट Operation Blue Star चे मेजर जनरल ब्रार यांच्या office मधे पोचला. त्याने दहशतव...

MDM मागील deta कसा भरावा

*@ MDM अत्यंत महत्त्वाचे @*    *आपल्या केंद्रातील ज्या शाळेची शापोआ शिजवल्याची मागील माहिती भरायची राहिली आहे. त्या शाळांनी केंद्रप्रमुख लॉगिन वापरून आपल्या शाळेची मागील माहिती भरायची आहे. त्यासाठी खालील युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आजच्या आजच ही माहिती भरावी. हयगय करू नये.* *User ID - केंद्रप्रमुखांचा* *Password -    केंद्रप्रमुखांचा*  *MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇ *खालील वेबसाइट वर जाऊन केंद्रप्रमुख युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.*    https://education.maharashtra.gov.in/mdm ⬇ *त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -*    *MDM Daily INFO वर क्लिक करा.* ⬇   *आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे ती तारीख निवडा*. ⬇   *तारखेसमोरील Result वर क्लिक करा.* ⬇   *आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर डबल क्लिक करा.* ⬇ *आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली...

महात्मा गांधी

*महात्मा गांधी* मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ -जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापूम्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात. गांधीसविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते. असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढ...

गाढव आणि लांडगा

एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले, वैद्यबुवा ! कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून द्या. लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला. परंतु, त्या दुष्ट गाढवाने लगेच एक लाथ लांडग्याच्या तोंडावर मारली आणि कोलमडून पडलेल्या लांडग्याकडे बघत ते मजेनेनिघून गेले. तात्पर्य- काही माणसे इतकी कृतघ्न असतत, की ज्याने आपल्याला संकटातून वाचविले त्याच्याशीसुद्धा ते शिष्टपणे वागतात.                  

आधार online

Student UID साठी बर्याच विदयार्थ्यांचे  Aadhar नंबर आलेले नाहीत परंतू त्यांच्याकडे पावती आहे अशा विदयार्थ्यांचे आधार नंबर आॉनलाईन मिळवता येतात ते कसे ते आता आपण पाहु. (अगदी दोन— तीन दिवसांपुर्वी आधार काढले असेल तरीही) 1)प्रथम www.uideai.gov.in या वेबसाईटवर जा. 2) aadhar status या लींकवर click करा. 3) आता e-aadhar यावर click करा.नवीन window open होईल. 4) यात विदयार्थ्याने दिलेल्या पावतीवरील नंबर,तारीख, वेळ जशीच्या तशी टाका.उदा: 1234/35552/3445 तसेच 07/08/2016 13: 31:15. 5) विदयार्थ्याचे नाव जसेच्या तसे टाका. 6)पावतीवर दिलेला पिनकोड टाका. 7)मोबाईल नंबर च्या ठीकाणी तुमचा कींवा जी व्यक्ती  माहीती भरत आहे त्यांचा नंबर टाका (पालकांचा टाकू नये) 8) capchya code टाका व submit करा. 9) तुम्ही दिलेल्या नंबरवर वन टाईम पासवर्ड येईल. 10) आलेला पासवर्ड लगेच खाली लिहीलेल्या पासवर्ड या विंडोत टाका व submit करा. 11)आता नवीन विंडेा ओपन होईल यात सिक्यूरीटी पासवर्ड असे विचारेल त्यात पावतीवरील पिनकोड टाका व ओके बटनावर क्लीक करा. PDF फाईल डाऊनलोड होईल Open करा. समोर विदयार्थ्याचे आधार ...

लाल बहाद्दूर शास्त्री

लाल बहादूरशास्त्री जन्म २ आक्टोबर १९०४ ~~~ मृत्यू ११ जानेवारी १९६६ भारत देशाला  ”जय जवान जय किसान” (Jay jawan jay kisan)हा मंत्र देणार्या लाल बहादूर शास्त्रीचा जन्म२ आक्टोबर १९०४ मध्ये उत्तर प्रदेशातील मुगलसराई या गावी झाला.त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण शास्त्री झाले. त्यांना जन्मत: वैभव लाभले नाही. त्यांच्या जन्मा नंतर लवकरच त्याच्या वडिलांचे देहांत झाले. त्यामुळे त्यांच्या आईने माहेरी जावून त्यांचे संगोपन केले. त्यांचे बालपण आजोळी मामाच्या आश्रयात झाले. ** महात्मा गांधी (Matma Gandhi) यांचा जन्म व शास्त्रीजीचा  जन्म एकाच तारखेला येतो.  त्यांचे विचारही एकच होते.महात्मा गांधी जींच्या विचारांचा जबरदस्त पगडा शास्त्रीजींच्या मनावर होता. शास्त्री जेवढे मृदू होते तेवढे निश्चयी होते. महात्मा गांधींचे पहिले दर्शन त्यांना १९१६ साली झाले.त्यावेळी ते आफ्रिकेत सत्याग्रह करून नुकतेच भारतात आले होते. तेव्हा पांढरा काठेवाडी फेटा, अंगरखा व जोडा सर्वांच्या नजरेत भरेल असा  त्यांचा पेहराव होता. साधा पेहरावां खाली दडलेल्या विचारांची श्रीमंती त्यांच्या भाषणा वरून दिसून आली. राज...