*शिक्षण पूरक कृती क्र. १* १. कागद फाडणे २. कागद चुरगळणे ३. चिखलाचे गोळे तयार करणे ४. चालणे- सरळ, उलटे, डोक्यावर वस्तू ठेवून, प्राण्यांप्रमाणे, अडथळे पार करत, नागमोडी दोरीवरून ५. उड्या, लोटांगण ६. खेळ – टायर फिरवणे, सागरगोट्या, काचकवड्या, जिबल्या, काचपुरणी,लगोरी, गोट्या, विटीदांडू, आंधळी कोशिंबीर. *शिक्षण पूरक कृती क्र. २* १. इतर कृती- बाटलीचे टोपण काढणे-घालणे, बाटलीत पाणी/माती भरणे, भूईमुगाच्या शेंगा फोडणे, डाळ तांदूळ निवडणे. २. वास, चव, रंग, स्पर्श, ध्वनी यांचा अनुभव देणे.( डब्यांद्वारे ) ३. जोड्या लावणे – रांग, आकार, स्पर्श, चव. ४. वर्गीकरण- रंगोमेट्री ५. आकृतिबंध- रंगोमेट्री ६. आकृतिबंध ओळखणे - रंगोमेट्री *श्रवण १* १. डबीतील विविध वस्तूंचे ध्वनी ऐकवणे व ओळखणे २. प्राणी ,पक्षी वाहने ई. आवाज ऐकवणे व ओळखणे ३. गाणी, बडबडगीते, संवाद ४. गोष्टी ऐकवणे गोष्टी वाचून दाखवणे ५. सहभागी वाचन *श्रवण २* १. संवाद, नाटुकले ऐकवणे/ वाचून दाखवणे २. खेळ- कानमंत्र, राजा म्हणतो, चिमणी भुर्रर, गाणे वाढवत जाणे ३. . सूचना- एक कृती, दोन कृती, तीन कृ...
It helps to develop basic primary education