मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर २२, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Educational

Educational पाचवीपासून ठरणार पास-नापास पुणेः नापास न करण्याचे धोरण चौथीपर्यंतच राबवून पाचवीपासून रीतसर पास-नापासाची पद्धत सुरू करण्याची सूचना राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. पाचवीत एखाद्या किंवा काही विषयांत मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्ष थांबवून त्या विषयांचे अधिक प्रशिक्षण देण्याचा विचार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. पाचवीपर्यंत नापास न करण्याची सूचना केंद्राच्या धोरणाबाबतच्या टिपणात असताना राज्यात ते चौथीपर्यंतच का, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. View More Avoid high medical expenses w/ health policy Ad: Religare Health Insurance शिक्षणहक्क कायद्यानुसार देशभरात सध्या इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. मात्र, यामुळे शिक्षणाची गुणवत्ता खालावत असल्याची देशव्यापी तक्रार असल्याने हे धोरण पाचवीपर्यंतच राबविण्याची सूचना नव्या शैक्षणिक धोरणासाठीच्या टिपणात करण्यात आली आहे. याबाबत राज्यांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राकडून विचार केला जात असून, याबाबत पुढील आठवड्यात दिल्लीतील बैठकीत सू...

काय चूक काय बरोबर.....

काय चूक काय बरोबर......? काही दिवसांपूर्वी दोन मुलाखती वाचण्यात आल्या होत्या. एक सौ.नीता अंबानी आणि दुसरी श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची. पहिली मुलाखत नीता अंबानी ह्यांची  होती,ज्यात त्यांच्या श्रीमंती आवडीनिवडी सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ - त्या तीन लाख किंमत असलेल्या कपातून चहा पितात. लाखाच्या वरती ज्यांच्या किमती आहेत आणि ज्याच्यावर हिरे जडलेले असतात अशा पर्सेस त्या वापरतात,. एकदा वापरलेली लाखांच्या घरात असलेली चप्पल त्या पुन्हा वापरत नाहीत आणि करोडोंमधे किंमत असलेली अगणित घड्याळांचा त्यांना शौक आहे आणि अजून बरच काही...... दुसरी मुलाखत होती इन्फोसिस च्या श्रीमती सुधा मूर्ती ह्यांची  मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही करोडोंच्या मालकीण आहात, पण तो पैसा तुम्ही गरजू लोकांकडे वळवता... ....! गेल्या पंधरा वर्षात स्वतःसाठी एकही नवीन वस्तू तुम्ही घेतली नाहीत. तुम्ही एका साध्या घरात रहाता, प्रवासही नेहमी रेल्वेच्या जनरल बोगीतून करता तुम्हाला कधी श्रीमंत आयुष्याचा मोह नाही होत का ? एकीकडे लोक स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी काय काय प्रकार करतात, मग तुम्ही इतकं साधं ...