📗💥 Ⓜ🅰🅿 💥 📗 🖊 *संकलन* *संदिप सोनार , जामनेर* 💥 *लिंग विचार* 💥 *नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.* मराठी भाषेत *लिंगाचे तीन प्रकार* पडतात. *1. पुल्लिंगी 2. स्त्रीलिंगी 3. नपुसकलिंगी* *पुल्लिंगी* : मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इ. *स्त्रीलिंगी* : मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इ. *नपुंसकलिंगी*: पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इ. *लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल* 💥 *नियम : 1* 💥 'अ' कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी 'ए' कारान्त होते. उदा : 1. मुलगा - मुलगी - मूलगे 2. पोरगा - पोरगी - पोरगे 3. कुत्रा - कुत्री -...
It helps to develop basic primary education