मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै १९, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समूहगीत

गे मायभू तुझे मी फेडीन गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे; आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे. आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा; शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ? जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला ! मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाटरेषा बनते प्रयाग.. काशी ! आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी; माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !

हिंद देश के निवासी समूहागित

हिन्द देश के निवासी सभी जन एक हैं रंग रूप वेष भाषा चाहे अनेक हैं हिन्द देश के निवासी सभी जन एक हैं रंग रूप वेष भाषा चाहे अनेक हैं बेला गुलाब जूही चम्पा चमेली बेला गुलाब जूही च...