मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर ६, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सरल

*सरल महत्वाचे* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 १) student पोर्टल साठी शाळा लेवल करीता दिनांक २० ऑक्टोबर २०१६ मुदतवाढ मिळाली आहे याची नोंद घ्यावी. २)school पोर्टल साठी वेळापत्रक पुढील प्रमाणे दिनांक ०७/१०/२०१६ ते १०/०१०/२०१६ : *मुंबई,पुणे,नागपूर विभाग* दिनांक ११/१०/२०१६ ते १४/१०/२०१६ *औरंगाबाद,नाशिक विभाग* दिनांक १५/१०/२०१६ ते १८/१०/२०१६ *अमरावती,लातूर,कोल्हापूर विभाग*