*आज 22 डिसेंबर* *राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *श्रीनिवास रामानुजन यांचा आज जन्म दिवस* पूर्ण नाव -श्रीनिवास रामानुजन अय्यंगार जन्म- डिसेंबर २२, १८८७ इरोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत मृत्यू - एप्रिल २६, १९२० मद्रास, ब्रिटिश भारत निवासस्थान कुंभकोणम नागरिकत्व - भारतीय धर्म - हिंदू कार्यक्षेत्र - गणित प्रशिक्षण ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज, युनायटेड किंग्डम डॉक्टरेटचे मार्गदर्शक जी.एच्.हार्डी ख्याती लांडाउ-रामानुजन स्थिरांक, रामानुजन मूळ संख्या, रामानुजन थीटा फंक्शन वडील के. श्रीनिवास आई कोमलताम्मा पत्नी एस. जानकीअम्मा श्रीनिवास रामानुजन (डिसेंबर २२, १८८७:तंजावर - एप्रिल २६, १९२०) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत. जन्म व संशोधनसंपादन करा या महान गणितज्ञाचा जन्म डिसेंबर २२, १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला...
It helps to develop basic primary education