मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर ३, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MSS and PUP exams 2017

पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृती परीक्षा MSS  व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा HSS आता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा ई 5 वी Pre Upper Primary scholarship examination std 5 (PUP) या नावाने तर माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा यापुढे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ई 8 वी Pre Secondary scholarship examination std 8th (PSS) या नावाने ओळखली जाईल.