*शब्दांचा डोंगर* उद्दिष्ट -1) शब्द वाचता येणे. 2)शब्दांची संख्या वाढवून वाक्य तयार करणे. 3)शब्दांची मुद्देसूद गुंफण करता येणे. 4)विशेषणांना योग्य वापर करता येणे. 5)निबंध लेखनाची पूर्वतयारी. 6)कल्पना शक्तीला चालना. वडी ही वडी आहे ही गोड वडी आहे ही गोड तिळ गुळाची वडी आहे ही गोड तिळ गुळाची पौष्टीक वडी आहे ही गोड तिळ गुळाची पौष्टीक चौकोनी वडी आहे ही गोड बारीक केलेल्या तिळ गुळाची पौष्टीक वडी आहे ...
It helps to develop basic primary education