मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर १७, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Save whatsapp data

* सर्वांकरिता अत्यंत महत्वाचे..*  *"व्हॉटस अपवरील महत्वाचे संदेश सेव्ह कसे करावेत.?" बांधवांनो आजकाल व्हॉटस् अपवर दररोज हजारो संदेश येतात त्यातील काही *अतिमहत्वाचे लेख असतात, काही कविता व लेख मनाला स्पर्श करून जाणाऱ्या असतात, दैनंदिन जीवन सुखकर करणाऱ्या टिप्स असतात, एैतिहासिक माहिती असते, शेतीविषयक मार्गदर्शन असते, समाजाविषयी महत्वाचे संदेश असतात* इत्यादी गोष्टी आपणाला खूप आवडतात परंतु प्रबळ इच्छा असूनही आपण हे संदेश जतन करू शकत नाही किंवा प्रत्येक संदेश लिहून काढण्या इतपत वेळही आपल्याकडे नसतो... याकरिता एक अत्यंत सोपा उपाय आहे. *Playstore* मधून *Notebooks* या नावाचे अॅप्लिकेशन इन्सटॉल करा अन् आपले बहुमोल संदेश कायमस्वरूपी जतन करा.  *Notebooks हे कसे शोधावे?* Play store मध्ये जावून जसेच्या तसे Notebooks लिहून सर्च करा. वेगवेगळ्या रंगाची एकावर एक ठेवलेली पाच पुस्तके व त्यांच्या आधाराने पिवळ्या रंगाचे एक पुस्तक उभे केले आहे हा Notebooks चा *आयकॉन* आहे_ केवळ असा आयकॉन असलेलेच Notebooks इन्सटॉल करा. *Notebooks मधे महत्वाचे संदेश कसे जतन करावेत?* Notebooks इन्सटॉल करून ओप...

आयकर बाबत

आयकर विषय वजावटी व सवलती आयकर विषयी विशेष माहिती आपण आयकर विषयी खूप पोस्ट वाचल्या असतील.काहीb नविन बदलांचा उल्लेख याठिकाणी करत आहे. 1) सर्व पुरूष व स्री यासाठी 2,50,000 रू.पर्यंत कर नाही . 2) करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर 2000 रू. कर सवलत म्हणजे 2,70,000 रू.उत्पन्न पर्यंत कर नाही. 3) वाहन भत्ता व व्यवसाय कर पूर्ण वजा. 4) 2,00,000 रू.गृहकर्ज  व्याज वजा होते.कर्जाला दोघांची नावे आसल्यास 50% वजावट असणार 5) 80 C मध्ये 1,50,000 रू.गुंतवणूक करता येते. त्यामध्ये LIC, GIS,PPF,जि.प,फंड ,पोस्ट आवर्त ठेव, राष्ट्रीय बचत पत्र ,गृहबांधणी कर्ज मुद्दल, फक्त दोन आपत्यांची Tution Fee ,सुकन्या योजना व्याज, सन 2015-16 गृह खरेदी stamp duty  इत्यादी . अशा प्रकारे आपणास कर सवालती घेता.येतील. या व्यतीरिक्त आपणास पुढील काही सवलती मिळवता येतात आयकर इतर सवलती 1)अपंग कर्मचारी कलम 80U 50,000रू.ऐवजी यावर्षी 75,000रू.व तीव्र अपंग 1,50,000रू. ची  करात सवलत 2) वैद्यकीय विमा 15000रू. ऐवजी 25,000 रू.व जेष्ठ नागरीकांना  30,000रू  असा वैद्यकीय विमा काढता येतो. 3) अपंग ...

Student portal

*सरल महत्वाचे* : *दिनांक* : *16/10/2016* *(Share To All )* *प्रदीप भोसले,हवेली,पुणे* (*सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार पाठवलेली आहे*)             *student पोर्टल बाबत* सन २०१६-१७ साठी शाळामधील नविन विद्यार्थी नोंदणी, विद्यार्थी ट्रान्सफर, विद्यार्थी प्रोमोशन हे काम पूर्ण झाले असल्यास आपला संच मान्यता report हा आपल्या मुळ पटाशी जुळेल.ज्या शाळेचा प्रत्यक्षात असलेला पट आणि सरल student पोर्टल मधील संच मान्यता report मधील पट हा जर जुळत असेल तर आपले काम पूर्ण झालेले आहे असे समजावे.अशा पूर्ण काम झालेल्या शाळांनी सदर स्क्रीन वर नव्याने दिलेले *Completed Work For Sanch Manyata*  या बटनावर क्लिक करावे.. *Completed Work For Sanch Manyata* या बटनावर क्लिक केल्यावर आपल्या शाळेचे काम पूर्ण झालेले आहे असे गृहीत धरले जाईल.याचाच अर्थ असा होईल की सदर शाळा ही संच मान्यता करण्यासाठी जवळजवळ माहिती भरून पूर्ण आहे. *या संदर्भात काही महत्वाची माहिती वाचा* :   *completed Work F...