*सरल महत्वाचे* : *सूचना क्रमांक* : *१०९२* *दिनांक* : *१०/०९/२०१७* *(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )* *प्रदीप भोसले,हवेली,पुणे* *(सदर पोस्ट ही *मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती,संचालक,SCERT, पुणे यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)* __________________________________________ ➡ *student पोर्टल बाबत काही महत्वाच्या सूचना* __________________________________________ ➡ *सोमवार पासून Student Update ही सुविधा सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे,याची नोंद घ्यावी.Update student विषयी असणारे मॅन्युअल हे student पोर्टल ला व आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.या सुविधेअंतर्गत आपणास आपल्या शाळेतील सर्व मुलांची या आधी भरलेली माहिती चुकलेली असेल तर दुरुस्त करता येणार आहे तसेच काही अधिकची माहिती देखील भरावयाची आहे.सदर सुविधा ही कालमर्यादीत असल्याने सदर मॅन्युअल हे वाचून त्याचा अभ्यास करून घ्यावा.म्हणजे वेळेवर आपल्या चुका होणार नाही.* *महत्वाचे:* Studen...
It helps to develop basic primary education