मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चला मराठी शिकुयात भाग 10 भाववाचक नाम

४) भाववाचक नाम भाववाचक नाम / धर्मवाचक नाम :- ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना ...

चला मराठी शिकुयात भाग 9 विशेष नाम

३) विशेषनाम एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास 'विशेषनाम' म्हणतात. ते फक्त एका घटका पुरते मर्यादित असते. विशेष...

चला मराठी शिकुयात भाग 8 सामान्य नाम

सामान्यनाम :- ज्या नामाने एकाच प्रकारच्या एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूचा  किवा प्राण्याचा  किंवा पदार्थाचा बोध होतो, त्या नामाला सामान्यनाम असे म्हणता...

*I AM,* _Because_, *WE ARE.....!!

*उबुन्टु* ( *UBUNTU* ) - एक सुंदर कथा : कुछ आफ्रिकन आदीवासी बच्चों को एक मनोविज्ञानी ने एक खेल खेलने को कहा। उसने एक टोकरी में मिठाइयाँ और कैंडीज एक वृक्ष के पास रख दिए। बच्चों को वृक्ष स...

चला मराठी शिकुयात भाग 7 नाम व नामाचे प्रकार

नाम : जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. उदा.  कागद,  गाई,  चिकू,  जॉकी,  गंगा,  महाबळेश्वर,  गोदावरी,  राम,  मेह...

शाळा सिद्धी गुणांकन

शाळा ग्रेडेशन ..... स्वयं मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णय 07 जानेवारी 2017 नुसार शाळांना मिळणा-या गुणानुसार शाळांचे ग्रेडेशन करावयाचे आहे. शाळांनी प्रांमाणिकपणे स्वत:...

चला मराठी शिकुयात भाग 6

चला मराठी शिकुयात भाग 6 १) शब्दविचार * शब्द आणि पद :- तोंडावाटे निघणा-या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. हे ध्वनी आपण कागदावर लिहून दाखविताना विशिष्ट चिन्हे दाखवितो, वापरतो. ...

Good Thoughts

Every Successful Person has a Painful Story and Every Painful Story has a Successful Ending. Accept the Pain and get Ready For Success

शाळा सिद्धी महत्वाचे रेकॉर्ड

शालासिद्धी - ज्या शाळा अ श्रेणीत आल्या आहेत त्यांच्या साठी                                    शालासिद्धी - शाळेत संकलित करायच्या महत्वाच्या बाबी क्षेत्र -१ शाळेचे सामर...

चला मराठी शिकूया भाग 5 संधीचे प्रकार

संधीचे तीन प्रकार १) स्वरसंधी :- जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात. (स्वर + वर) उदा. सूर्य+अस्त =सूर्यास्त २) व्यंजनसंधी :- ...

आवर्जून वाचावे असे काही

चला मराठी शिकुयात भाग 4 व्यंजन

४) व्यंजन * व्यंजन :- ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात . १] मराठी वर्णमालेतील 'क, ख... पासून ह, ळ' पर्यंतचे वर्ण व्यंजने आहेत. २] व्यंजने अपूर्ण उच्च...

चला मराठी शिकुयात भाग 3 स्वरादी

३) स्वरादी म्हणजे काय? * स्वरादी :- १] ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो, त्यांना स्वरादी म्हणतात. उदा :-अं, अ: २] अं व अ: या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात. ३] य...

चला मराठी शिकुयात भाग 2

२) स्वर * स्वर :- १] ज्या वर्णांचा उच्चार दुसऱ्या वर्णांच्या मदती शिवाय म्हणजेच मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो त्यांना 'स्वर' असे म्हणतात. २] या वर्णमालेती...

चला मराठी शिकुयात

१) वर्णविचार * वर्ण :- बोलताना निघणाऱ्या मूळध्वनीला वर्ण असे म्हणतात. ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात. बोलल्यानंतर शब्द हवेत विरून जातात म्हणून लिखित स्वरूपत त्यांना 'ध्वनी चिन्हे' किंवा 'अक्षरे' असे म्हणतात. मराठी भाषेत एकूण ४८ मूळ वर्ण आहेत. *वर्णांचे पुढील प्रमाणे तीन प्रकार आहेत. १) स्वर २) स्वरादी ३) व्यंजने

प्रगल्भता म्हणजे काय ?

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर देता.    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स...