मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट २६, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

New Students entry in Saral

*New Student Data Entry using Excel(Off-line) is now available for all regions.* *इय्यता १ ली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थांची सरल मध्ये नाव नोंदणी करण्याची सुविधा सुरु करण्यात आलेली आहे*. *दिनांक ३१/०८/२०१६ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.* *एक्सेलद्वारे ( ऑफ- लाईन) नविन विद्यार्थी नोंदणी सर्व विभागांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे .* *Saral मध्ये नवीन विद्यार्थी माहिती भरण्यासंबंधी सूचना* *आता  आपल्याला SARAL प्रणाली मध्ये इयत्ता पहिली चे नवीन विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे* *त्यासाठी खालील प्रमाणे कृती करा* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 ➡ *सर्व प्रथम आपल्या कॉम्पुटर च्या Chrome browser च्या adress bar मध्ये www.education.maharashtra.gov.in  हि आपली सर्वांच्या परिचयाची SARAL WEBSITE चे नाव लिहा.* ➡ *त्यानंतर student या tab वर क्लिक करा.* ➡ *आपले शाळेचे username आणि password टाकून login करा.* ➡ *वरच्या पट्टीवर अनेक tab आहेत त्यातील Excell या butten वर क्लिक करा.* ➡ *त्यातील Download Personal वर क्लिक करा* ➡ *त्यानंतर इयत्ता निवडा* ➡ *Download file या b...

Students Aadhar Data submissions

*सरल महत्वाचे* : *दिनांक : २४/०८/२०१६* (कृपया सर्व बांधवांना share करावे ही विनंती) *student पोर्टल* : १)सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता १ ली च्या मुलांची सरल student पोर्टल मध्ये माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.दिनांक २३ ऑगस्ट पासून  पुणे जिल्ह्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.दिनांक 24 ऑगस्ट पासून ही सुविधा संपूर्ण राज्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता लवकरच पूर्ण करावयाची असल्याने ही माहिती दिलेल्या वेळेत भरणे अत्यावश्यक आहे.या माहितीसाठी मुदत वाढ देण्यात येणार नाही आहे ही बाब या वेळी लक्षात घ्यावी. २)नविन विद्यार्थ्यांची माहिती कशी भरावी याबाबत सखोल आणि विस्तृत माहिती आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी. *नवीन विद्यार्थी माहिती कशी भरावी यासाठीचे Manual डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा* : http://goo.gl/qikIvJ ३)इयत्ता १ ली व्यतिरीक्त इतर वर्गातील मुले जी मागील वर्षी भरावयाची राहून गेलेली आहे त्या मुलांची माहिती भरण्यासा...
*सरल महत्वाचे* : *दिनांक : 17/08/2016* *शालेय पोषण आहार मागील माहिती ऑनलाइन माहिती भरण्यासाठी मुदतवाढ* दिनांक 12 ऑगस्ट 2016 रोजी मागील तारखेची शालेय पोषण आहार माहिती मुख्याध्यापक लॉगिन मधून  ऑनलाइन भरण्याची सुविधा बंद करण्यात आली होती.ती सुविधा फक्त क्लस्टर आणि beo लॉगिन मधून भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.परंतु अद्यापही काही शाळांची मागील माहिती भरावयाची बाकी आहे असे दिसून आल्याने आणि शालेय स्तरावरून ही माहिती भरण्यासाठी थोडी मुदतवाढ द्यावी अशी मागणी होत असल्याने शासन स्तरावरून ओपनिंग बॅलन्स,daily attendance आणि स्टॉक इनवॉर्ड ची मागील माहिती भरण्यासाठी दिनांक 25 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.दिनांक 18 ऑगस्ट 2016 ते 25 ऑगस्ट 2016 पर्यंत आपण मुख्याध्यापक लॉगिन मधून सदर माहिती भरू शकणार आहात.त्यानंतर *कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही लॉगिन मधून* आपणास सदर माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.आपली माहिती अपूर्ण राहिल्यास शाळेच्या अनुदान बिल संदर्भात समस्या निर्माण झाल्यास संबंधितांची जबाबदारी असेल याची नोंद घ्यावी.....