मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर ३, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शोध निबंध स्पर्धा 2016 17

*PSM  कार्यक्रमातून १००%शाळा प्रगत होत आहे.यासाठी शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया आंनददायी व सुलभ होणेकामी नाविण्यपूर्ण शोधनिबंध(नवोपक्रम) राबविले जात आहेत. नवीन नाविण्यपूर्ण शोधनिबंधानाची (नवोपक्रम) माहिती राज्यातील  शिक्षकांना व्हावी . याकामी स्पर्धेचे आयोजन.* 🔷 *सहभागी स्पर्धक -* जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका अथवा मान्यता प्राप्त  प्राथ. माध्य.व उच्च माध्य शाळामधील १ ली ते १२ वी ला अध्यापन करणारे शिक्षक 💠 *स्पर्धेचे नियम -* ☄ *स्पर्धक प्राथ.माध्य. व उच्च  माध्य. शाळांमध्ये शिकवत असावेत.* ☄ *शोधनिबंध शिक्षकांना /मुले शिकण्यास उपयुक्त  ठरणाऱ्या विषयावरील असावा.* ☄ *शोधनिबंध स्वतःच्या संशोधनावर अथवा अनुभवावर आधारलेला असावा.* ☄ *राज्य/राष्ट्रीय  स्तरावर या अगोदर पाठविलेला नाविण्यपूर्ण शोधनिबंध या स्पर्धेसाठी अपात्र.* ☄ *स्पर्धे कृतीसंशोधन/लघुसंशोधन पाठवू नये. नवोपक्रम/ शोधनिबंध पृष्ठसंख्या ४० ते ५० असावी.* ☄ *शोधनिबंध लेखन  मराठी, इंग्रजी  किंवा हिंदी  यापैकी  एका भाषेत असावा.* 🔷 *नाविण्यपूर्ण शोधनिबंध(नवोपक्...

जेम्स बॉण्ड

*भारताचा 'जेम्स बॉंड' : अजितकुमार डोभाल* ----------------------------------------------------------- जून १९८४,  ठिकाण : अमृतसर, पंजाब. शीख धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या हरमिंदर साहिब मंदिराच्या आसपासचं वातावरण जबरदस्त तणावपूर्ण बनलं होतं. शीख दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रावाले आणि त्याच्या सुमारे २०० साथीदारांनी हरमंदिरसाहेबवर अवैध रीतीने कब्जा केला होता आणि त्यांना हिसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने Operation Blue Star चे नियोजन केले होते. पण दहशतवाद्यांची संख्या, त्यांची ठिकाणं याविषयी भारतीय लष्करास फारशी माहिती नव्हती. सुवर्ण मंदिराच्या अवाढव्य परिसरात ठोस माहितीशिवाय जाणे हा मूर्खपणा ठरला असता, पण दहशतवाद्यांनी सुवर्णमंदिराचा सर्व परिसर सील केला असल्याने आत जाण्याचा मार्गच नव्हता. एवढ्यात एक पाकिस्तानी गुप्तहेर सुवर्णमंदिरात शिरला. त्याला आत सहज प्रवेश मिळाला कारण तो अमृतसरमधे गेले ७ महिने गुप्तपणे रहात होता आणि त्याने दहशतवाद्यांचा विश्वास जिंकला होता. रात्री तो बाहेर आला आणि थेट Operation Blue Star चे मेजर जनरल ब्रार यांच्या office मधे पोचला. त्याने दहशतव...

MDM मागील deta कसा भरावा

*@ MDM अत्यंत महत्त्वाचे @*    *आपल्या केंद्रातील ज्या शाळेची शापोआ शिजवल्याची मागील माहिती भरायची राहिली आहे. त्या शाळांनी केंद्रप्रमुख लॉगिन वापरून आपल्या शाळेची मागील माहिती भरायची आहे. त्यासाठी खालील युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आजच्या आजच ही माहिती भरावी. हयगय करू नये.* *User ID - केंद्रप्रमुखांचा* *Password -    केंद्रप्रमुखांचा*  *MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇ *खालील वेबसाइट वर जाऊन केंद्रप्रमुख युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.*    https://education.maharashtra.gov.in/mdm ⬇ *त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -*    *MDM Daily INFO वर क्लिक करा.* ⬇   *आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे ती तारीख निवडा*. ⬇   *तारखेसमोरील Result वर क्लिक करा.* ⬇   *आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर डबल क्लिक करा.* ⬇ *आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली...