महाराष्ट्रातील मागासवर्गीयांची यादी महाराष्ट्रातील मागासवर्गीयांची यादी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा १९७६ (१९७६ चा १०८ वा) मधील परिशिष्ट १ मधील भाग - १० मध्ये नमूद केल्याप्रमाणे - शासनाने दिनांक १ मार्च, २००६ रोजी च्या शासन निर्णयान्वये काही जातींचा नव्याने विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गामध्ये समावेश केलेला आहे. त्या समावेश केलेल्या जातींसह शासनाची अद्ययावत जातींची यादी - लिंक- https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20080317104008001.pdf संकेतांक क्रमांक - 20080317104008001
It helps to develop basic primary education