मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट २८, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

How to create offline test

🙏🏼 नमस्कार 🙏🏼 बरेच जन विचारत होते ऑफलाइन टेष्ट कशी बनवावी त्याचा एक व्हिडीओ बनवला आहे. हा व्हीडीओ पाहील्यानंतर आपनाला ऑफलाइन टेस्ट व ऑफलाइन app कसे करावे ते परिपुर्ण समजेल अशी आशा आहे. काही अडचण आली तर कॉल करा. व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. युट्युब वर हा व्हीडीओ पहा. https://youtu.be/ahvRxecYEb4 अणखी जास्त व्हीडीओ पाहायचे असतील तर www.khandagaletejal.com या वेबसाइट वर युट्युब च्या आयकॉन वर क्लिक करा व सर्व व्हिडीओ पहा. जर हे व्हीडीओ मोबइल वर डाउनलोड करायचे असतील तर tubemate वापरा. ✍🏻 *तानाजी खंडागळे* 📞 *09890814646* Visit us for more www.khandagaletejal.com

आमचे केंद्र व केंद्रातील शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,राणंद                  UDISE NO. 27310705501 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सातकी                UDISE NO.27310705502 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कदमवाडी          UDISE NO.27310705503 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पवारवाडी           UDISE NO.27310701701 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,माळीवस्ती         UDISE NO.27310701704 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वाडीखोरा            UDISE NO.27310701705 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सोकासन            UDISE NO.27310705601 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,लावंडवस्ती         UDISE NO.27310705602 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,डंगिरेवाडी[मोही]  UDISE NO.2731070 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शेवरी                   UDISE NO.2731070 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मुळीकवा...