१) वर्णविचार * वर्ण :- बोलताना निघणाऱ्या मूळध्वनीला वर्ण असे म्हणतात. ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात. बोलल्यानंतर शब्द हवेत विरून जातात म्हणून लिखित स्वरूपत त्यांना 'ध्वनी चिन्हे' किंवा 'अक्षरे' असे म्हणतात. मराठी भाषेत एकूण ४८ मूळ वर्ण आहेत. *वर्णांचे पुढील प्रमाणे तीन प्रकार आहेत. १) स्वर २) स्वरादी ३) व्यंजने
It helps to develop basic primary education