मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी ५, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शाळा सिद्धी नोंदणीबाबत

*नमस्कार*  ✨ *शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया* ✨  इंटरनेट सुरु करा.  Google Chrome ओपन करा.  Address बार मध्ये *"14.139.60.151/sse/login.php"* टाईप करुन Enter  दाबा.  NPSSE ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये Login च्या box मध्ये *"Create New Account"* या पर्यायावर क्लिक करा.  Add User ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये *"User Name / UDISE"* च्या पुढे आपल्या शाळेचा UDISE कोड टाईप करा.  त्याखाली असलेल्या *"Password"* च्या समोर आपल्या आठवणीत राहील असा पासवर्ड टाईप करा. *लक्षात ठेवा : प्रत्येक लॉगीनच्या वेळी हा पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार असल्यामुळे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे.*  त्याखाली *"E-mail"* च्या समोर आपल्या शाळेचा ई-मेल आय डी टाईप करा. शाळेचा ई-मेल आय डी तयार नसेल तर तो Gmail. Com वर जाऊन तयार करुन घ्या. किंवा आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.  त्याखाली *"Role Type"* या पर्यायासमोर *"School User"* हा पर्याय निवडा.  वरिल सर्व बाबी बरोबर नमुद केल्याची खात्री झाल्यावर सर्वात खाली ...

महत्वाचे दिनविशेष

महत्वाचे दिनविशेष... ============ सर्वांना पाठवा.... 0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस ०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती) ०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवार...