मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर ११, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*whatsapp मध्ये GIF FILE कशी बनवायची?*

नमस्कार मित्रांनो *_whatsapp मध्ये GIF फाईल कशी बनवून पाठवावी?_* _काही मोजक्या स्टेप्स आहेत._ _१) सुरुवातीला आपण ज्यांना पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा._ _२) आपण ज्याप्रमाणे विडीओ पाठवतो 📎 या चिन्हावरून विडीओ 🎞मधून कोणताही एक सिलेक्ट करून घ्या._ _३) मग तो आपणास क्रॉप म्हणजेच त्यातील भाग इतका कमी करा कि, तो फक्त ६ सेकंदच असेल._ _४) जसा हि तो ६ सेकंदाचा किंवा त्यापेक्षा कमी होईल,--_ _५) त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेरा 📽( चे चित्र दिसेल._ त्यावर क्लिक करा._ _६) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल._ _७) अहो पाहता काय? आपली GIF फाईल तयार आहे. पुढे पाठवून द्या._🔫 *~अश्याप्रकारे आपण अगदी सहजपणे GIF फाईल तयार करून इतरांना पाठवू शकता.~*

Books in pdf

जर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत https://drive.google.com/folderview?id=0ByJTEJ0GPuGyLVduSGZEblNDbFk&usp=sharing 1. अफझलखानाचा वध 2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास 3. आज्ञापत्र 4. आसे होते मोगल 5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार 6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा 7. औरंगजेबाचा इतिहास 8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र 9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास 10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८ 11. घोरपडे घराण्याचा इतिहास 12. छत्रपती शिवाजी महाराज 13. तंजावरचे मराठे राजे 14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१ 15. तेरा पोवाडे 16. दंडनीती 17. दिन-विशेष 18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास 19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक 20. पवनाकाठचा धोंडी 21. पानिपतची बखर 22. पुणे अखबार भाग १ 23. पुणे अखबार भाग 2 24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २ 25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३ 26. पेशवाईचा मध्यान्ह 27. पेशवाईची प्राणप्रतिष्ठा 28. पेशवाईचे दिव्य तेज 29. पेशवाईच...

How to download any video

You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेयर, add ins अथवा web site ची गरज भासणार नाही. you tube वरील video डाउनलोड करा अगदी कांही क्लीकमध्ये... you tube वरील video जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा browser वर वरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी web अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी (अड्रेस बार) सदर video चा एक लिंक दिसत असते जसे की... https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की video डाउनलोड होईल. पद्धत :- 1 (Method 1) वर सांगितल्या प्रमाणे लिंक मध्ये काय बदल करायच पहा. मूळ लिंक- https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k       आता यामध्ये youtube समोर "ss" add केला की तयार झाला डायरेक्ट लिंक जसे की... तयार झालेला नवीन लिंक- https://www.ssyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k पद्धत :- 2 (Method 2) मूळ लिंक- https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k वरील लिंक मध्ये youtube समोर फक्त "dl" add करा जसे की... तयार झालेला लिंक- https://www.dlyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k पद्धत :-3 (Method 3...