✳🌺🌺🌺🌺🌺🌺🌺सावित्री बाई फुले शिष्य वृत्ती साठी/मॅट्रीकपुर्व शिष्यर्ववृत्ती साठी Online form नवीन व नुतूणीकरण करणेसाठी संकेत स्थळ सुरू केले बाबत✳सर्व मुख्याध्यापक यांना सुचीत करण्यात येत आहे.चालू सत्राचे Online formभरणेसाठी scholarship वर Click➡लाॅगीन समाज कल्याण विभाग Click➡New window open➡User name टका उदा.HM.WAS27060124001➡HM. हे (HM डाॅट) कंपलसरी➡आपल्या जिल्हा पहिली तीन अक्षरे➡उदा.माझा जिल्हा WASHIM✳व युडाईस नंबर ➡व पासवर्ड Pass123 /Pass1234 हा default आहे✳पासवर्ड आधी बनवला असेल तर No Problem🌺ढोणे सर 🌺✳
विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा