मुख्य सामग्रीवर वगळा

शोध निबंध स्पर्धा 2016 17



*PSM  कार्यक्रमातून १००%शाळा प्रगत होत आहे.यासाठी शाळांमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया आंनददायी व सुलभ होणेकामी नाविण्यपूर्ण शोधनिबंध(नवोपक्रम) राबविले जात आहेत. नवीन नाविण्यपूर्ण शोधनिबंधानाची (नवोपक्रम) माहिती राज्यातील  शिक्षकांना व्हावी . याकामी स्पर्धेचे आयोजन.*

🔷 *सहभागी स्पर्धक -*
जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका अथवा मान्यता प्राप्त  प्राथ. माध्य.व उच्च माध्य शाळामधील १ ली ते १२ वी ला अध्यापन करणारे शिक्षक
💠 *स्पर्धेचे नियम -*
☄ *स्पर्धक प्राथ.माध्य. व उच्च  माध्य. शाळांमध्ये शिकवत असावेत.*
☄ *शोधनिबंध शिक्षकांना /मुले शिकण्यास उपयुक्त  ठरणाऱ्या विषयावरील असावा.*
☄ *शोधनिबंध स्वतःच्या संशोधनावर अथवा अनुभवावर आधारलेला असावा.*
☄ *राज्य/राष्ट्रीय  स्तरावर या अगोदर पाठविलेला नाविण्यपूर्ण शोधनिबंध या स्पर्धेसाठी अपात्र.*
☄ *स्पर्धे कृतीसंशोधन/लघुसंशोधन पाठवू नये. नवोपक्रम/ शोधनिबंध पृष्ठसंख्या ४० ते ५० असावी.*
☄ *शोधनिबंध लेखन  मराठी, इंग्रजी  किंवा हिंदी  यापैकी  एका भाषेत असावा.*

🔷 *नाविण्यपूर्ण शोधनिबंध(नवोपक्रम) मूल्याकंन -*
१.नवीनता(कल्पना ,कार्यवाही  पध्दती ) - २० गुण
२.नियोजन( वेळापत्रक साधने, पुरावे सादरीकरण) - २५ गुण
३.कार्यवाही - २५ गुण
४. यशस्विता(किती मुले प्रगत  होण्यास  मदत झाली.) - १५ गुण
५. अहवाल  लेखन  - १० गुण
६. संदर्भ  व उदिष्टे - ५ गुण

💐 *जिल्हास्तर पारितोषिक* 💐
१.५०० रु. व प्रशस्तीपत्रक
२. ३००रु व प्रशस्तीपत्रक
३. २०० रु. व प्रशस्तीपत्रक
💐 *राज्यस्तर पारितोषिक* 💐
१. १००० रु. व प्रशस्तीपत्रक
२. ८०० रु. व प्रशस्तीपत्रक
३. ६०० रु. व प्रशस्तीपत्रक
४. ४०० रु. व प्रशस्तीपत्रक
५. २०० रु. व प्रशस्तीपत्रक
६. ६ ते १० च्या नाविण्यपूर्ण शोधनिबंधाना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रके

🏅 *स्पर्धा  निकाल* 🏅
*नोव्हेंबर  २०16
*शोधनिबंध सादर अंतिम  तारीख-*
३१अॉक्टोबर २०१६ , जिल्हा शिक्षण  व प्रशिक्षण  संस्था.
*माहितीसाठी संपर्क - SCERT pune*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...