मुख्य सामग्रीवर वगळा

Student portal

*सरल महत्वाचे* :
*दिनांक* : *16/10/2016*
*(Share To All )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*


(*सदर पोस्ट ही मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती यांच्या सूचनेनुसार पाठवलेली आहे*)

            *student पोर्टल बाबत*

सन २०१६-१७ साठी शाळामधील नविन विद्यार्थी नोंदणी, विद्यार्थी ट्रान्सफर, विद्यार्थी प्रोमोशन हे काम पूर्ण झाले असल्यास आपला संच मान्यता report हा आपल्या मुळ पटाशी जुळेल.ज्या शाळेचा प्रत्यक्षात असलेला पट आणि सरल student पोर्टल मधील संच मान्यता report मधील पट हा जर जुळत असेल तर आपले काम पूर्ण झालेले आहे असे समजावे.अशा पूर्ण काम झालेल्या शाळांनी सदर स्क्रीन वर नव्याने दिलेले *Completed Work For Sanch Manyata*  या बटनावर क्लिक करावे.. *Completed Work For Sanch Manyata* या बटनावर क्लिक केल्यावर आपल्या शाळेचे काम पूर्ण झालेले आहे असे गृहीत धरले जाईल.याचाच अर्थ असा होईल की सदर शाळा ही संच मान्यता करण्यासाठी जवळजवळ माहिती भरून पूर्ण आहे.

*या संदर्भात काही महत्वाची माहिती वाचा* :  

*completed Work For Sanch Manyata*  या बटनावर क्लिक केल्यावर सदर स्क्रीन वरील माहिती ही lock होणार नाही याची नोंद घ्यावी.

आपण *completed Work For Sanch Manyata*  या बटनावर क्लिक केल्यानंतरही student पोर्टल ला काम करू शकणार आहात.या नंतर student पोर्टल ला जे काम कराल आणि त्या कामाचा तुमच्या पटावर जर कमी जास्तीचा परिणाम झाला असेल तर सदर effect हा संच मान्यता report वर देखील दिसून येईल.त्यामुळे या tab वर क्लिक करण्यास घाबरू नये.

*completed Work For Sanch Manyata*   या tab वर क्लिक केले म्हणजे आपली माहिती finalized झालेली आहे असे आणि त्यात आता काहीही बदल होणार नाही असे समजू नये.

सदर tab ला क्लिक केल्यावर वरिष्ठ कार्यालयास हे समजणार आहे की किती शाळांचे काम पूर्ण झाले आहे.म्हणजे किती शाळांचे काम राहिलेले आहे याचा विचार करता येईल.

*completed Work For Sanch Manyata* या tab ला क्लिक न केलेल्या शाळांचे काम अपूर्ण आहे असे समजण्यात येऊन अशा शाळांना वरिष्ठ स्तरावरून विचारणा होणार आहे.त्यामुळे आपले काम पूर्ण असेल तर सदर tab ला क्लिक करावे.जेणेकरून वरिष्ठ कार्यालयाकडून होणारी कारवाई टाळता येऊ शकेल.


जर आपण *completed Work For Sanch Manyata* या tab वर क्लिक केले नसले तरी २० ऑक्टो २०१६ रोजी राज्यातील सर्व शाळांची ही माहिती lock करून संच मान्यता पोर्टल ला पाठवली जाणार आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे आपल्या हे लक्षात आले असेल की सदर *completed Work For Sanch Manyata* या tab ला क्लीक केल्याने आपल्या कामावर काहीही फरक पडणार नाही आहे.सदर tab ला क्लिक केल्यावर या माहितीचा उपयोग वरिष्ठ कार्यालयाला  *“किती शाळांचे काम पूर्ण झालेले आहे”*  हे समजण्यासाठी होणार आहे.त्यामुळे ज्यांचा प्रत्यक्ष पट आणि संच मान्यता report जुळत असेल त्यांनी त्वरीत या बटनावर क्लिक करावे.

काही शाळाना out of school केलेले विद्यार्थी पुन्हा परत शाळेत आणावयाचे असतील तर undo करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे परंतु आजपासून काही विद्यार्थी undo सुविधेद्वारे undo होत नसल्याचे दिसून आलेले आहे ही समस्या उद्या १ वाजेपर्यंत सोडवण्यात येईल याची नोंद घ्यावी

*student पोर्टल बद्दल काही समस्या असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा आणि आपली समस्या सविस्तर मांडा.आपली समस्या सोडवण्यात येईल.*

*लिंक* : http://goo.gl/9vBAQ8

आमच्या राज्यस्तरीय सरल whatsapp ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा किंवा havelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला भेट द्या तेथे उपलब्ध करून दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि आमच्या ग्रुपचे सदस्य व्हा.या ग्रुपवर सरल संदर्भात update माहिती मिळेल आणि आपल्या समस्या थेट आमच्यापर्यंत पोहचतील.

राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी भरावयाच्या फॉर्म ची लिंक वर क्लीक करा

 *लिंक* :  

https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
 (Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...