मुख्य सामग्रीवर वगळा

Youtube च्या restricted mode बाबत


युट्युब ओपन केल्यानंतर आपोआप येणार Recommended अश्लील व हिंसक व्हिडीओनां प्रतिबंध
*आपण जेव्हा युट्युब ओपन करतो तेव्हा खूप वेळी अश्लील व हिंसक व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीन वर recommended केले जातात*
*पण जेव्हा आपण घरी किंवा शाळेत युट्युब ओपन करतो तेव्हा लहान मुले सुद्धा आपल्या सोबत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो*
या साठी आपल्याला अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घातला पाहिजे.आपण युट्युब संगणकावर व मोबाईल या दोन्ही ठिकाणी वापरत असतो त्यासाठी आपल्याला या दोन्ही ठिकाणी काही setting कराव्या लागतील.
*१ ) संगणकावर setting करणे*
*सर्व प्रथम युट्युब ओपन करा*
*आपल्या समोर युट्युबची स्क्रीन येईल. स्क्रीन वर स्क्रोल करून सर्वात खाली जा*
*Restricted mode ऑफ असलेला दिसेल त्याच्यावर click करा*
*आपल्या समोर on व off असे ऑप्शन असतील आपण on  या ऑप्शन समोरील वर्तुळावर click करा तेथे काळा स्पॉट येईल.
*सर्वात खाली save हा ऑप्शन असेल त्याच्यावर click करा*
*अशा प्रकारे आपण restricted mode on करू शकतो*
*२ )मोबाईल वर setting करणे*
*सर्व प्रथम मोबाईल वर युट्युब ओपन करा
*स्क्रीन वर उजव्या बाजूला वर तीन टिंब असतील त्याच्यावर click करा
*सर्वात पहिला ऑप्शन settings वर click करा*
*आता पहिला ऑप्शन general येईल त्याच्यावर click करा
*सहावा पर्याय restricted mode असेल त्याच्यावरील राखाडी रंगात असलेल्या पट्टीवरील गोल उजवी कडे सरकवा त्या पट्टीचा व वर्तुळाचा रंग निळा झाला असेल
*आता back या अशा प्रकारे मोबाईलवर  restricted mode ऑन झाला असेल
*या settings करून आपण सुमारे 98% अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घालू शकतो व घरी, शाळेत युट्युब बिनधास्त  वापरू शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...