*शिक्षण पूरक कृती क्र. १*
१. कागद फाडणे
२. कागद चुरगळणे
३. चिखलाचे गोळे तयार करणे
४. चालणे- सरळ, उलटे, डोक्यावर वस्तू ठेवून, प्राण्यांप्रमाणे, अडथळे पार करत, नागमोडी दोरीवरून
५. उड्या, लोटांगण
६. खेळ – टायर फिरवणे, सागरगोट्या, काचकवड्या, जिबल्या, काचपुरणी,लगोरी, गोट्या, विटीदांडू, आंधळी कोशिंबीर.
*शिक्षण पूरक कृती क्र. २*
१. इतर कृती- बाटलीचे टोपण काढणे-घालणे, बाटलीत पाणी/माती भरणे, भूईमुगाच्या शेंगा फोडणे, डाळ तांदूळ निवडणे.
२. वास, चव, रंग, स्पर्श, ध्वनी यांचा अनुभव देणे.( डब्यांद्वारे )
३. जोड्या लावणे – रांग, आकार, स्पर्श, चव.
४. वर्गीकरण- रंगोमेट्री
५. आकृतिबंध- रंगोमेट्री
६. आकृतिबंध ओळखणे - रंगोमेट्री
*श्रवण १*
१. डबीतील विविध वस्तूंचे ध्वनी ऐकवणे व ओळखणे
२. प्राणी ,पक्षी वाहने ई. आवाज ऐकवणे व ओळखणे
३. गाणी, बडबडगीते, संवाद
४. गोष्टी ऐकवणे गोष्टी वाचून दाखवणे
५. सहभागी वाचन
*श्रवण २*
१. संवाद, नाटुकले ऐकवणे/ वाचून दाखवणे
२. खेळ- कानमंत्र, राजा म्हणतो, चिमणी भुर्रर, गाणे वाढवत जाणे
३. . सूचना- एक कृती, दोन कृती, तीन कृती
*भाषण संभाषण १*
१. ओळख – स्वतः
२. माहिती- कुटूंब, मित्र, परिवार.
३.चित्रवाचन, चित्रवर्णन, चित्रगप्पा
४. चित्ररूप गोष्टी वाचन- चित्रावरून गोष्ट वाचणे
५. गप्पा- अनौपचारिक गप्पा, औपचारिक गप्पा
६. संवाद नाटुकली तयार करणे, प्रश्न विचारणे, मत व्यक्त करणे.
*भाषण संभाषण २*
१. घटनाक्रम सांगणे
२. गोष्टी- ऐकलेली गोष्ट सांगणे, अपूर्ण गोष्ट/ प्रसंग पूर्ण करणे, चित्रमालिकेवरून गोष्ट सांगणे
३.कृतियुक्त गाणी – पारंपरिक (ओव्या, भजन, अभंग, हादगा, मंगळागौर, भुलाबाई), परिसरातील कृतियुक्त गाणी
४. खेळ- वन मिनिट शो, शब्द भेंड्या , हुमान, दिलेल्या शब्दावर वाक्य सांगणे
५.थीमच्या संदर्भातील शब्द सांगणे
*वाचन १*
१. चित्र वाचन – एका वस्तूचे, कृतीचे, चित्रातील भावनांचे वाचन
२. मॅचिंग सेट- सारखी चित्रे एकमेकावर ठेवणे
३.चित्र गाडी –
४.चित्रयुक्त दिशादर्शक पट्टी
५.पट्टी वरील चित्रवाचन
६.चित्रातील वेगळा ओळखा
७. चित्रातील साम्य-भेद ओळखा.
८. समान अक्षरांच्या जोड्या लावणे
९.अक्षरांची जोडी जोडणे
१०.अक्षरातील वेगळा ओळखा
*वाचन २*
१. उपस्थिती पत्रक
२.चित्र-शब्द कार्ड वाचन
३. शब्द चक्रे
४. चित्र वाक्य साचे
*वाचन ३*
५.अक्षरगटावर वाचनपाठ तयार करणे
६. मुळाक्षरे वाचन
७. चौदाखडी वाचन
८. वर्नाणूनक्रमे शब्द लावणे
९. जोडाक्षर वाचन
*वाचन ४*
१०.चित्रमय उतारे
११. शब्द डोंगर
१२. आदर्श प्रकट वाचन
विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा