1) क्षयरोगावर उपचारांसाठी ‘प्रेटोमनाईड’ हे औषध कोणत्या कंपनीने तयार केले?
उत्तर : मायलान
2) एशियामनी कडून दिला जाणारा ‘2019 सालाची एकूणच उत्कृष्ट कंपनी’ हा सन्मान कोणत्या कंपनीला मिळाला?
उत्तर : TCS
3) "गर्ल, वुमन, अदर" या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?
उत्तर : बर्नार्डिन इव्हारिस्टो
4) जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 6 ऑक्टोबर
5) ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस-2019’ ही सभा कुठे आयोजित करण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली
6) 2019 या वर्षीचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर : अभिजीत बॅनर्जी
7) जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 15 ऑक्टोबर
8) 2019 सालाचा बुकर पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर : मार्गारेट अॅटवुड आणि बर्नार्डिन इव्हारिस्टो
9) ‘लोटस-HR’ हे कशाशी संबंधित आहे?
उत्तर : जलशुद्धीकरण
10) ‘बियॉन्ड 2020: ए व्हिजन फॉर टुमारोज इंडिया’ पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा