=====================
संकलन:विजय बनसोडे माण सातारा .......................🌴
====================
📚शालेय अभिलेख प्रकार व जतन कालावधी📚
====================
शालेय अभिलेख्याचे पुढील प्रकार पडतात
📚१) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे
📘दाखल खारीज रजि स्टर,
📓पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
📗जन्म प्रमाणपत्र फाईल,
📕शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
📙विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
📒टी.सी. फाईल,
📔टी.सी. जावक रजिस्टर,
📘निकाल रजिस्टर,
📔बढती रजिस्टर,
📓गळती रजिस्टर,
📗मूल्यमापन नोंदवही,
📒बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
📘अपंग विद्यार्थी रजिस्टर
📚२) शिक्षकांसंबंधी अभिलेखे📖
📘शिक्षक हजेरी रजिस्टर,
📒पगारपेड रजिस्टर,
📗शिक्षक सुचना रजिस्टर,
📓शिक्षक हलचल रजिस्टर,
📕शिक्षक रजेचे रजिस्टर,
📙शिक्षक रजा अर्ज फाईल,
📔वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,
📔मासिक अभ्यासक्रम
📘प्रगतिपत्रक रजि.,
📒पाठ टाचण वही,
📓पगारपत्रक फाईल,
📗मुख्याध्यापकांचे लॉगबुक
📚३) आर्थिक अभिलेखे 📖
📘स.शि.अ. रोकड रजिस्टर,
📗स.शि.अ. खर्चाची पावती फाईल,
📓स.शि.अ. लेजर रजिस्टर,
📔सादील रोकड रजिस्टर,
📘सादील खर्चाची पावती फाईल,
📒सादील लेजर रजिस्टर,
📙बांधकाम खर्चाची पावती फाईल,
📕बांधकाम रोकड रजिस्टर,
📘बांधकाम लेजर रजिस्टर,
📒शाळा सुधार फंड रोकड रजिस्टर,
📓शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
📔धनादेश नोंद रजिस्टर
📚४) शासकीय योजना अभिलेखे📖
📘मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
📔मोफत गणवेश वाटप रजिस्टर,
📒शालेय पोषण आहार रजिस्टर,
📓उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
📕उपस्थिती भत्ता देयके फाईल,
📗अपंग शिष्यवृत्ती रजिस्टर,
📙आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती रजिस्टर,
📓दत्तक पालक योजना रजिस्टर
📚५)जडवस्तुसंग्रह अभिलेखे📖
📘(डेडस्टॉक रजिस्टर)
जंगम मालपुस्तिका,
📕सामान्य मालपुस्तिका रजिस्टर
📚६)कार्यालयीन इतर अभिलेखे📖
📘पालक संपर्क रजिस्टर,
📕आरोग्य तपासणी रजिस्टर,
📒आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
📗परीक्षा पेपर फाईल
-------------------------------------------
📚अभिलेख जतन कालावधी⏳⌛
अ.क्र. अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नाव जतन करावयाचा कालावधी
📕(01) अ सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर-~ कायम
📘(02) अ फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही ~कायम
📗(03) अ परिपत्रके, आदेश फाईल ~कायम
📒(04) अ भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही ~कायम
📓(05) अ मुख्याध्यापकाचे लॉगबुक ~कायम
📔(06) ब रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान) ~30 वर्षे
📙(07) ब कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती ~30 वर्षे
📘(08) ब विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल ~30 वर्षे
📒(09) ब नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र ~30 वर्षे
📕(10) ब रोकड वही / खतावणी (स.शि.अ.) ~30 वर्षे
📗(11) ब विद्यार्थी संचयी नोंदपत्रक ~30 वर्षे
📘(12) ब सेवा पुस्तिका कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर ~2 वर्षे
📙(13) क-1 इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे~ 10 वर्षे
📒(14) क-1 शाळा सोडल्याचे दाखले ~10 वर्षे
📓(15) क-1 फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही~ 10 वर्षे
📗(16) क-1 आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके~ 10 वर्षे
📘(17) क-1 विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके ~10 वर्षे
📙(18) क-1 वसतिगृह खोलीभाडे नोंदवही ~10 वर्षे
📒(19) क-1 महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार ~10 वर्षे
📗(20) क-1 फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती~ 10 वर्षे
📓(21) क-1 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत) ~10 वर्षे
📕(22) क-2 जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही ~5 वर्षे
📔(23) क-2 आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब ~5 वर्षे
📘(24) क-2 रोकडवही (शा. पो. आ.) ~5 वर्षे
📔(25) क-2 शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही ~5 वर्षे
📙(26) ड सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या)~ 18 महिने
📕(27) ड शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज ~18 महिने
--------------------🙏--------------------
@..विजय बनसोडे......

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा