*आपल्या केंद्रातील ज्या शाळेची शापोआ शिजवल्याची मागील माहिती भरायची राहिली आहे. त्या शाळांनी केंद्रप्रमुख लॉगिन वापरून आपल्या शाळेची मागील माहिती भरायची आहे. त्यासाठी खालील युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आजच्या आजच ही माहिती भरावी. हयगय करू नये.*
*User ID - केंद्रप्रमुखांचा*
*Password - केंद्रप्रमुखांचा*
*MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇
*खालील वेबसाइट वर जाऊन केंद्रप्रमुख युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.*
https://education.maharashtra.gov.in/mdm
⬇
*त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -*
*MDM Daily INFO वर क्लिक करा.*
⬇
*आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे ती तारीख निवडा*.
⬇
*तारखेसमोरील Result वर क्लिक करा.*
⬇
*आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर डबल क्लिक करा.*
⬇
*आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली शाळा शोधा.तुमच्या शाळेची माहिती भरलेली नसेल तर सर्व कॉलम blank दिसतील. व सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये Add दिसेल.*
⬇
*Add वर क्लिक केले की तुमच्या शाळेची त्या तारखेची माहिती भरण्यासाठी स्क्रीन येईल.*
*माहिती भरा व वरील कोपर्यात Update शब्दावर क्लिक करा.*
⬇
*माहिती Successfully असा मेसेज येईल.*
*अशी कृती ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या त्या वेळी MDM daily info वर क्लिक करायचे आहे*
🔵🔶🔵🔶🔵🔵
*टिप - लक्षात ठेवा की केंद्रप्रमुख लॉगिन वरून फक्त मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येते. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती मात्र करता येत नाही*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा