मुख्य सामग्रीवर वगळा

महत्वाच्या व्यक्ती आणि त्यांची नावे

संक्षिप्‍त नावे व त्‍यांची संपूर्ण नावे/मूळ नावे :-



संत ज्ञानेश्‍वर=ज्ञानेश्‍वर विठ्ठलपंत कुलकर्णी..

संत नामदेव=नामदेव दामाजी रेळेकर..

संत तुकाराम=तुकाराम बोल्‍होबा अंबिले..

समर्थ रामदास=नारायण सूर्याजीपंत ठोसर..

गाडगेबाबा=डेबूजी झिंगराजी जाणोरकर..

राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज=माणिक बंडोजी ठाकूर (ब्रह्मभट)..

भगिनी निवेदिता=मार्गारेट एलिझाबेथ नोबल..

महात्‍मा गांधी=मोहनदास करमचंद गांधी..

सेनापती बापट=पांडुरंग महादेव बापट..

सार्वजनिक काका=गणेश वासुदेव जोशी..

बाबा आमटे=मुरलीधर देविदास आमटे..

अण्‍णा हजारे=किसन बाबूराव हजारे..

महाराज सयाजीराव गायकवाड=गोपाळ काशिनाथ गायकवाड..

इतिहासाचार्य राजवाडे=विश्‍वनाथ काशिनाथ राजवाडे..

राजर्षी शाहू महाराज=यशवंतराव जयसिंगराव घाटगे..

रँग्‍लर परांजपे=रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे..

स्‍वामी दयानंद सरस्‍वती=मूळशंकर अंबाशंकर तिवारी..

स्‍वामी विवेकानंद=नरेंद्रनाथ विश्‍वनाथ दत्त..

ज्ञानकोशकार केतकर=श्रीधर व्‍यंकटेश केतकर.

मदर टेरेसा=अँग्‍नीस गॉकशा वाजक शियू..

के. आर. नारायण=केचेरेल रामण नारायणन..

एच. डी. देवेगौडा=हरदनहळ्ळी दौडेगौडा देवेगौडा..

व्‍ही. शांताराम=शांताराम राजाराम वनकुद्रे..

पी. व्‍ही. नरसिंहराव=पाम्‍लामूर्ती व्‍यंकटरामय्‍या नरसिंहराव..

दादासाहेब फाळके=धुंडीराज गोविंद फाळके..

टी. एन. शेषन=तिरूनिल्‍लाई नारायणन अय्‍यर शेषन..

पी. ए. संगमा=पुर्णो आयटोक संगमा..

दलाई लामा=तेन्‍झीन गायात्‍सो..

कर्मापा लामा=कर्मापा युगिन त्रिनले दोरजी..

स्‍वामी रामानंद तीर्थ=व्‍यंकटेश भगवानराव खेडगीकर..

बिल क्लिंटन=विल्‍यम जोफरसन क्लिंटन..

पी. टी. उषा=पिलूवालकंडी टेकापरविल, उषा..

कपिल देव=कपिलदेव रामलाल निखंज..

माईक टायसन=मलिक अब्‍दुल अजीज..

पेले=एडसन अरांतेस डो नासिमेंटो..

डॉ. ए. पी. जे. अब्‍दुल कलाम=डॉ. अबुल पाकिर जैनुलाब्‍दीन अब्दुल कलाम....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...