*स्कॉलरशिप चलन*
*ऑफलाईन चलन भरने*
चेक लिस्ट च्या खाली पेमेन्ट Option वर क्लिक करा. Payment mode मध्ये Pay Offline वर क्लिक करा. शाळा संलग्नता फीचे चलन दिसेल त्याची प्रिंट काढा. (चुकून या चलनाची print काढायची राहीली असेल तर home page वरील Affiliation Payment वर click करावे ऑफलाईनवर क्लिक करून शाळा संलग्नता फी चलनाची print काढावी)
त्यानंतर परत पेमेन्ट Option वर क्लिक करा खालील माहीती दिसेल.
शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क जिल्हा परिषद / महानगर पालिका / नगर पालिका निधीतून एकत्रीत रित्या जिल्हा स्तरातून भरले जाणार आहेत का ?
होय / नाही या पैकी योग्य पर्याय निवडा आणि Save बटनावर क्लिक करा.
Update Challan Details चा बॉक्स दिसेल त्याच्या खाली Create Challan आहे त्यावर क्लिक करा विद्यार्थी चलन दिसेल.
Pay Offline वर क्लिक करा विद्यार्थी फी चलन जनरेट होईल या चलनाची Print काढा.
आणि ही दोन्ही चलने बँक ऑफ इंडिया मध्ये भरा. त्यानंतर ते चलन website मध्ये login होऊन अपडेट करावे (Update Challan साठी आवश्यक माहिती- Challan No - - Fees -- Tranction Id-- Bank Branch Code --Challan Date)
किंवा
*ऑनलाईन चलन भरने*
(यासाठी debit/atm card,cridit card , ewallet, net banking चा वापर करता येइल)
चेक लिस्ट च्या खाली पेमेन्ट option वर क्लिक करा. शाळा संलग्नता फी चलन दिसेल Payment mode मध्ये Pay Online वर किल्क करा ते भरा व update करा
शाळा संलग्नता चलन भरल्यानंतर काही वेळाने विद्यार्थी फी साठी दूसरे चलन येईल. ते पण भरून update करा
वरील कृति ५ वीआणि ८ वी या दोन्ही वर्गा साठी करावी लागेल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा