मुख्य सामग्रीवर वगळा

New Students entry in Saral


*New Student Data Entry using Excel(Off-line) is now available for all regions.*

*इय्यता १ ली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थांची सरल मध्ये नाव नोंदणी करण्याची सुविधा सुरु करण्यात आलेली आहे*.
*दिनांक ३१/०८/२०१६ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.*
*एक्सेलद्वारे ( ऑफ- लाईन) नविन विद्यार्थी नोंदणी सर्व विभागांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे .*

*Saral मध्ये नवीन विद्यार्थी माहिती भरण्यासंबंधी सूचना*



*आता  आपल्याला SARAL प्रणाली मध्ये इयत्ता पहिली चे नवीन विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे*

*त्यासाठी खालील प्रमाणे कृती करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

➡ *सर्व प्रथम आपल्या कॉम्पुटर च्या Chrome browser च्या adress bar मध्ये www.education.maharashtra.gov.in  हि आपली सर्वांच्या परिचयाची SARAL WEBSITE चे नाव लिहा.*
➡ *त्यानंतर student या tab वर क्लिक करा.*
➡ *आपले शाळेचे username आणि password टाकून login करा.*
➡ *वरच्या पट्टीवर अनेक tab आहेत त्यातील Excell या butten वर क्लिक करा.*
➡ *त्यातील Download Personal वर क्लिक करा*
➡ *त्यानंतर इयत्ता निवडा*
➡ *Download file या butten वर क्लिक करा*
➡ *आपल्या computer च्या Downloads या भागात आपली download केलेली file जमा झालेली आहे*
➡ *इथे मात्र download होताना दोन file डाउनलोड होतात एक word ची आणि दुसरी Excell ची*
➡ *word च्या file मधल्या सूचना काळजी पूर्वक वाचून घ्या*
➡ *आपल्याला जी माहिती भरायची आहे ती excell च्या sheet मध्ये भरायची आहे*
➡ *Word च्या file मध्ये दिलेल्या सूचना प्रमाणे Excell sheet मधील setting बदला*
➡ *File open झाल्यावर आपल्याला तीन tab दिसतील INSERT UPDATE DELETE*
➡ *त्यातील INSERT या tab वर क्लिक करा*
➡ *आपल्या समोर विचारली गेलेली संपूर्ण माहिती भरा*
➡ *SAVE या BUTTEN वर क्लिक करून SAVE करा*
➡ *पुन्हा update या butten वर क्लिक करून GENERAL REGISTER नंबर टाकून Get Data वर क्लिक करा, माहिती बरोबर असल्यास update वर क्लिक करा*
➡ *आता या file ला CSV COMMA DELIMETED मध्ये convert करा*
➡ *आपली हि file आता upload साठी तयार आहे.*
⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨
⏫⏫ *file upload करण्यासाठी*

➡ *पुन्हा Excell या टॅब वर जाऊन Upload Personal या टॅब वर क्लिक करा*
➡ *त्यानंतर Browse वर क्लिक करा*
➡ *ज्या ठिकाणी आपल्या computer मध्ये file ठेवलेली आहे तिथे जाऊन open या butten वर क्लिक करा*
➡ *येथे मात्र upload च्या दोन steps आहेत दोन्ही steps पूर्ण करा*
➡ *Data upload succesfully messege आले कि समजा आपले काम झाले*

🚹 *या पद्धतीने आपण आपल्या शाळेतील नवीन आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती SARAL च्या पोर्टल मध्ये भरू शकता*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...