*सरल महत्वाचे* :
*दिनांक : 17/08/2016*
*शालेय पोषण आहार मागील माहिती ऑनलाइन माहिती भरण्यासाठी मुदतवाढ*
दिनांक 12 ऑगस्ट 2016 रोजी मागील तारखेची शालेय पोषण आहार माहिती मुख्याध्यापक लॉगिन मधून ऑनलाइन भरण्याची सुविधा बंद करण्यात आली होती.ती सुविधा फक्त क्लस्टर आणि beo लॉगिन मधून भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.परंतु अद्यापही काही शाळांची मागील माहिती भरावयाची बाकी आहे असे दिसून आल्याने आणि शालेय स्तरावरून ही माहिती भरण्यासाठी थोडी मुदतवाढ द्यावी अशी मागणी होत असल्याने शासन स्तरावरून ओपनिंग बॅलन्स,daily attendance आणि स्टॉक इनवॉर्ड ची मागील माहिती भरण्यासाठी दिनांक 25 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.दिनांक 18 ऑगस्ट 2016 ते 25 ऑगस्ट 2016 पर्यंत आपण मुख्याध्यापक लॉगिन मधून सदर माहिती भरू शकणार आहात.त्यानंतर *कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही लॉगिन मधून* आपणास सदर माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.आपली माहिती अपूर्ण राहिल्यास शाळेच्या अनुदान बिल संदर्भात समस्या निर्माण झाल्यास संबंधितांची जबाबदारी असेल याची नोंद घ्यावी..
*Student पोर्टल समस्या निराकरणासाठी महत्वाचे* :
Student पोर्टल चे काम करत असताना आपणास अनेक अडचणीस सामोरे जावे लागत आहे.त्या सोडवण्याचे काम करण्यासाठी आमच्याकडून एक वेगळा प्रयत्न केला जात आहे.यासाठी आपण
*http://goo.gl/9vBAQ8* या लिंक वर क्लीक करा आणि दिलेल्या google फॉर्म मध्ये आपली समस्या डिटेल लिहा.आपल्या समस्येचे सॉर्टींग करून ती सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
Apps link of my blog's for download : Www.appsgeyser.com/2460364

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा