📗💥 Ⓜ🅰🅿 💥 📗
🖊 *संकलन*
*संदिप सोनार , जामनेर*
💥 *लिंग विचार* 💥
*नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.*
मराठी भाषेत *लिंगाचे तीन प्रकार* पडतात.
*1. पुल्लिंगी 2. स्त्रीलिंगी 3. नपुसकलिंगी*
*पुल्लिंगी* : मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इ.
*स्त्रीलिंगी* : मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इ.
*नपुंसकलिंगी*: पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इ.
*लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल*
💥 *नियम : 1* 💥
'अ' कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी 'ए' कारान्त होते.
उदा : 1. मुलगा - मुलगी - मूलगे
2. पोरगा - पोरगी - पोरगे
3. कुत्रा - कुत्री - कुत्रे
💥 *नियम : 2* 💥
काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ईन प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात.
उदा : 1. सुतार - सुतारीन
2. माळी - माळीन
3. तेली - तेलीन
4. वाघ - वाघीन
💥 *नियम : 3* 💥
काही प्राणीवाचक 'अ' कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे 'ई' कारान्त होतात.
उदा : 1. हंस - हंसी
2. वानर - वानरी
3. बेडूक - बेडकी
4. तरुण - तरुणी
💥 *नियम : 4* 💥
काही आ कारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूप बनतात.
उदा : 1. लोटा - लोटी
2. खडा - खडी
3. दांडा - दांडी
4. विळा - विळी
5. डबा - डबी
💥 *नियम : 5* 💥
संस्कृतातून मराठी आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून होतात.
उदा : 1. युवा - युवती
2. श्रीमान - श्रीमती
3. ग्रंथकर्ता - ग्रंथकर्ती
💥 *नियम : 6* 💥
काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्ररीतीने होतात.
उदा : 1. वर - वधू 2. पिता - माता
3. राजा - रानी 4. पती - पत्नी 5. दीर - जाऊ 6. सासरा - सासू
7. बोकड - शेळी 8. मोर - लांडोर
💥 *नियम : 7* 💥
मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात.
उदा : 1. वेळ - वेळ 2. बाग - बाग
3. वीणा - वीणा 4. मजा - मजा 5. टेकर - टेकर 6. तंबाखू - तंबाखू
💥 *नियम : 8* 💥
परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात.
उदा : 1. बुट(जोडा) - पुल्लिंगी
2. क्लास(वर्ग) - पुल्लिंगी
3. पेन्सिल (लेखनी) - स्त्रीलिंगी
4. कंपनी(मंडळी) - स्त्रीलिंगी
5. बूक(पुस्तक) - नपुसकलिंगी
💥 *नियम : 9* 💥
सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या लिंगाप्रमाणे असते.
उदा : 1. साखरभात - पुल्लिंगी
2. मिठभाकरी - स्त्रीलिंगी
3. भाजीपाला - पुल्लिंगी
4. भाऊबहीण - स्त्रीलिंगी
5. देवघर - नपुसकलिंगी
💥 *नियम : 10* 💥
काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही उल्लेख पुल्लिंगीच करतात.
उदा .1. गरुड 2. मासा 3. सुरवड
4. साप 5. होळ 6. उंदीर
💥 *नियम : 11* 💥
काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगी करतात.
उदा 1. घुस 2. पिसू 3. माशी
4. ऊ 5. सुसर 6. खार
7. घार 8. पाल
💥💥🖊 *संकलन* ..... 💥💥

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा