मुख्य सामग्रीवर वगळा

सरल नविन विद्यार्थी नोंद बाबत*

*सरल नविन विद्यार्थी नोंद बाबत*

🔰🔰🔰🔰N🔰🔰🔰🔰


✅   *मागील वर्षी ला नोंदणी करायचे राहिलेले विद्यार्थी*

✅  *वयानुरूप दाखल मुले*

✅  *पुनप्रवेश*

✅  *परराज्यातुन दाखल मुले.*

✅ *अनधिकृत शाळेतून दाखल मुले*

अशा सर्व विद्यार्थी नोंदणी साठी *आपल्या शाळेला beo login वरून एक tab आपल्या शाळेला जोडून दिली जाते beo login वरून विद्यार्थी नोंदणी करता येत नाही फक्त tab जोडून दिली जाते*हे लक्षात घ्यावे

tab जोडून दिल्यावर करावयाची process

संकलन
*गोरक्ष सोनवणे*
जि.प.शाळा दापूर ता.सिन्नर जि.नासिक


💠student port वर जाऊन hm roll निवडून आपल्या शाळेचे login करा

💠त्यानंतर आपणास screen वर new entry tab दिसेल त्या खालील sub tab click करा

👉🏼personal व home यापैकी *personal* वर click करा

🚸विदयाथीँ from open होईल आपल्या शाळेतील ज्या ज्या वर्गातील विद्यार्थी नोंदणी करायचे राहिले असे सर्व विद्यार्थी अचुक इयत्ता निहाय भरा

*लक्षात घ्या एका वेळी एकच विद्यार्थी नोंद करून save करा असे एक एक विद्यार्थी भरून घ्या व save करत चला*

🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡

आपण भरलेले विद्यार्थी अचुक नोंद झाले कि नाही यासाठी
 *report tab* वर hm वर जाऊन pdf किंवा एक्सेल किंवा कँटलाँग या sub tab वर इयत्ता व तुकडीनिहाय चेक करा विद्यार्थी नावे दिसले कि काम पूर्ण झाले असे समजावे

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...