मुख्य सामग्रीवर वगळा

राजमाता जिजाऊ

--------------------------------
*मासाहेब जिजाऊ जयंती*

12 जानेवारी -2017

या मातीमध्ये शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं ...
कामकऱ्यांचं .....
माय माऊल्यांच ......
रयतेच राज्य यावं....
इथली रयत सुखी व्हावी.....
अन्याय करणाऱ्यां जुलमी सत्ता उदध्वस्त व्हाव्यात......
ईडा पिडा टळावी अन बळीचं राज्य यावं...
स्वराज्य यावं ....
सुराज्य यावं .....
म्हणुन या मातीसाठी .....
या मातीच्या स्वाभिमान अन अभिमानासाठी...
स्वराज्यासाठी अन सुराज्यासाठी.... शेतकऱ्यांच्या....
कष्टकऱ्यांच्या ....
कामकऱ्यांच्या .....
माय माऊल्यांच्या ....
रयतेच्या राज्यासाठी कुळवाडीभुषण .... बहुजनप्रतिपालक  ...
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज
अन
रणवीर शाक्तवीर छत्रपती संभाजीराजे 
यांना घडविणाऱ्या स्वराज्य
संकल्पिका
*विश्वमाता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब*
यांच्या जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन ...!!!
--------------------------------
--------------------------------

तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय..!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...