*एक मानसशास्त्रीय सत्य*
"खुप गोड बोलणारी,अति नम्रतादाखवणारी,पाया पडणारी,अति स्तुती करणारी,अतिआदर सत्कार करणारी,माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक,आतल्या गाठीची, लबाड,बेरकी,संधीसाधू व विश्वासघातकी असतात.
तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात.
*याउलट*,
जी माणसं तोंडावर ,रागाने,कडवट,टिकात्मक,जहरी,फटकळ पण स्पष्ट बोलतात त्यांच अंतर्मन "वरच्या" प्रवृत्तींपेक्षा नक्कीच चांगल असतंं,
विश्वासघात करणं,फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं.ती खरच मनमोकळी व विश्वासु असतात..!
म्हणून,जीवनांत आपण बाकी काही शिको अथवा ना शिको,पण "माणसं" वाचायला नक्की शिकलंच पाहिजे.....!!!✍😊
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा