४) भाववाचक नाम
भाववाचक नाम / धर्मवाचक नाम :-
ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नामे म्हणतात.
हे घटक वास्तु स्वरुपात येत नाहीत.
उदा.
सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती, गर्व इ.
भाववाचक नामाचे तीन गट पडतात.
अ) स्थितिदर्शक :-
गरिबी, स्वतंत्र
ब) गुणदर्शक :-
सौंदर्य, प्रामाणिकपणा
क)कृती दर्शक
चोरी, चळवळ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा