३) स्वरादी म्हणजे काय?
* स्वरादी :-
१] ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो, त्यांना स्वरादी म्हणतात.
उदा :-अं, अ:
२] अं व अ: या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात.
३] यात अनुस्वार (._) व विसर्ग (:) असे दोन उच्चार आहेत.
४] अनुस्वार व विसर्ग याचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना 'स्वरादी' असे म्हणतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा