नाम :
जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.
उदा.
कागद, गाई, चिकू, जॉकी, गंगा, महाबळेश्वर, गोदावरी, राम, मेहनत, चतुरपणा, चपळाई, प्रामाणिक इ.
नामाचे मुख्य ३ प्रकार आहे ते पुढील प्रमाणे :
१) सामान्यनाम
२) विशेषनाम
३) भाववाचक नाम
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा