मुख्य सामग्रीवर वगळा

शाळा सिद्धी गुणांकन

शाळा ग्रेडेशन .....
स्वयं मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णय 07 जानेवारी 2017 नुसार शाळांना मिळणा-या गुणानुसार शाळांचे ग्रेडेशन करावयाचे आहे. शाळांनी प्रांमाणिकपणे स्वत:च्या शाळांचे ग्रेडेशन केल्यानंतर A ग्रेड्मध्ये येणा-या शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. बाह्यमूल्यमापन झाल्यानंतर  A ग्रेड मध्ये येणा-या शाळांना समृध्द शाळा 2016 प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शाळांना ग्रेडेशन व गुणांकन समजण्यासाठी शाळांनी खालील लिंक मध्ये शाळा स्वयं मूल्यमापनात भरलेली माहीती गाभामाणके निहाय व स्तर निहाय भरावयाची आहे. त्यामुळे आपणास आपल्या शाळेला मिळणारे गुण शाळेच्या मेल अड्रेसवर समजणार आहे.
लिंक  👇
https://goo.gl/forms/UDzay7HduZhr5GqA3

शाळासिध्दी कक्ष
विद्या प्राधिकरण, पुणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...