📊📈📊📈📊📈📊📈📊📈
गणित अध्यापक मंडळ समुह प्रशासक
संबोध व संकल्पना
लेख भाग-22
============================
अपुर्णांक व प्रकार
📝📝लेखन व वाचन 📝📝
.
3
------- हा अपुर्णांक वाचन ...
7
वाचन - 3अंश छेद 7 असे करतात.
===========================
🌈 घटक 🌈
📈📊अपुर्णांकाचे प्रकार 📊📈
1] छेदाधिक अपुर्णांक
- ज्या अपुर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्याला छेदाधिक अपुर्णांक म्हणतात .
उदाहरणार्थ - 5/8 , 3/6 , 2/9
2] अंशाधिक अपुर्णांक -
ज्या अपुर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्याला अंशाधिक अपुर्णांक म्हणतात .
उदाहरणार्थ - 5/2 , 9/7 , 4/8
3] सममुल्य अपुर्णांक.
- ज्या अपुर्णांक चे मुल्य समान असते त्यांना सममुल्य अपुर्णांक म्हणतात .
उदाहरणार्थ - 2/4 , 5/10 , 4/8
===========================
🌷अपुर्णांक ची बेरीज-वजाबाकी 🌷
बेरीज करताना ...
1) समान छेद करून.
2) तिरकस गुणाकार करून
करता येते .
उदाहरणार्थ ....
5 4
---- + -----
7 3
समान छेद करून .....
5/7 + 4/3 = 15/21 + 28/21
= 43/21
तिरकस गुणाकार करून....
5/7 + 4/3 = 15+28 / 21
= 43/21
=========================
🌷 गुणाकार व भागाकार 🌷
गुणाकार करताना....
अंश -अंश चा गुणाकार करून घ्यावे व छेद -छेदा चा गुणाकार करून घ्यावे .....
5/7 × 4/6 = 5×4 / 7× 6
= 20 / 42
भागाकार करताना....
पहिला अपुर्णांक जसा आहे तसा ठेवावा व दुसऱ्या अपुर्णांक चा अंश देतात व छेद अंशात लिहावा व गुणाकार करावा.....
उदाहरणार्थ -
3/5 ÷ 9/4 = 3/5 × 4/9
= 12 / 45
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा