*🔜 आंतरजिल्हाबदली अपडेट..🔜*
$$$
*आंतरजिल्हा बदली साठी .....28 एप्रील पासून सर्वप्रथम मुख्याध्यापक लॉगीनवरून आपली सर्व माहिती पूर्णपणे भरावी लागणार आहे..त्यासाठी पुढीलप्रमाणे माहिती भरावी* ( बहुतेककरून आपला स्मार्टफोन येथे काम करनार नाही ) प्रथम पुढील लिंकवर जावे
$$$
https://edustaff.maharashtra.gov.in
*==> TRANSFER PORTAL वर क्लिक करा ==> select role (HM)---> User id (udise code )---> password--> captcha--->login*
*🔹 INTER- DISTRICT Transfer ला सिलेक्ट करा*
*🔹 SELECT DESIGNATION* ( graduate teacher / undergraduate teacher यापैकी एक सिलेक्ट करा )
*🔹 SELECT TEACHER NAME* ==> यात तुमचे नाव SELECT करा आणि पुढील माहिती भरायला सुरवात करा....
खालील मुद्यांच्या आधारे माहिती भरावी लागेल🔜
*१) TEACHER DETAILS:*
🔺जन्मतारीख
🔺शाळेत जॉईन झाल्याची तारीख 🔺सध्याच्या जिल्हा परिषदेत जॉईन झाल्याचा दिनांक
🔺सध्याच्या जिल्हा परिषदेतील एकूण अनुभव
🔺जात संवर्ग
*२) कायम झाल्याचा तपशील :*
🔺होय किंवा नाही
🔺कायम झाल्याची तारीख
*३) डिपार्टमेंटल चौकशी :*
🔺होय / नाही
*४) जिल्ह्याचा पसंतीक्रम*
*५) अटशिथिल माहिती :*
🔺जावक क्र
🔺दिनांक
*६) बदलीसंदर्भात सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्ट ऑर्डर असेल तर :*
🔺ORDER NO
🔺DATE
*७) बदलीचा संवर्ग :* खालीलीपैकी जो आपला बदलीचा संवर्ग असेल ते योग्य प्रकारे भरा...
*⏯SINGLE NOC* (एक एन ओ सी प्राप्त लोकांनी यात ही माहिती भरा) :
🔺एन ओ सी न. किंवा जावक क्र 🔺दिनांक
*⏯विशेष संवर्ग शिक्षक भाग एक* (यात पुढील लोकांनी माहिती भरावी )
🔺विधवा
🔺मतीमंद व अपंग मुलांचे पालक 🔺पक्षाघाताने आजारी आजारी
🔺कॅन्सर
🔺अपंग
🔺५३ वर्ष पूर्ण कर्मचारी
🔺एकच मूत्रपिंड - मूत्रपिंड रोपण केलेले - डायलिसीस सुरु असलेले कर्मचारी
🔺हृदयशस्त्रक्रिया झालेले कर्मचारी
🔺परित्यक्ता-घटस्फोटीत महिला कर्मचारी
🔺आजी-माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी
*⏯ विशेष संवर्ग शिक्षक भाग २ :* यात ~*पती-पत्नी एकत्रीकरण असलेल्यांनी यात माहिती भरा*~
*⏯इतर :* ~इतर शिक्षकांनी यात माहिती भरावी~
आणि सर्व माहिती भरल्यानंतर वरच्या बाजूला असलेले सेव्ह बटन दाबून माहिती सेव्ह करावी...... पुढे गटशिक्षणाधिकारी स्तरावरून कोणती व काय माहिती भरावी लागेल ते GR अल्यावर आपल्यापर्यंत पोहचवण्यात येईलच..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा