💢💢💢💢💢💢💢💢💢💢
*Cast Certificate details , Cast Certificate validation details , Initial Appointment details , Academic / Professional Qualification Details आणि Physical Handicapped Details ची माहिती चुकली असेल आणि केंद्रप्रमुख लॉगीन वरून verified झाली असेल तर त्यात दुरुस्ती करण्याच्या सुविधे बाबत*
*प्रदिप पाटील SARAL Online.com* 🅿🅱🅿
www.marathischooltondare.blogspot.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*Cast Certificate details , Cast Certificate validation details , Initial Appointment details , Academic / Professional Qualification Details आणि Physical Handicapped Details ची माहिती चुकली असेल आणि केंद्रप्रमुख लॉगीन वरून verified झाली असेल तर त्यात दुरुस्ती करण्यासाठी सुविधा आपल्या मुख्याध्यापक लॉगीन वरच उपलब्ध असे त्यासाठी आपण तो data BEO लॉगीन वरून return केला पाहिजे तो कशा return करावा हे पाहूया*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡ *सर्वप्रथम स्टाफ पोर्टल वर मुख्याध्यापक लॉगीन करा*
➡ *तिसरा आडवा tab Forward / Return CH/ URC मध्ये सर्वात शेवटचा dropdown मेनू Return Data ( Menu – Wise ) वर क्लिक करा*
➡ *त्यातील ज्याची माहिती दुरुस्ती करायची आहे तो tab खालील पर्याय मधून निवडा वर त्याचावर क्लिक करा Cast Certificate details , Cast Certificate validation details , Initial Appointment details , Academic / Professional Qualification Details आणि Physical Handicapped Details*
➡ *List Of Teachers मधून शिक्षकाचे नाव निवडा ( लक्षात घ्या येथे ज्या शिक्षकाचा data verify असेल त्याचेच नाव येईल* )
➡ *आता शिक्षकाची माहिती येईल सर्वात शेवटी return खाली एक बॉक्स येईल त्याच्यावर क्लिक केल्यावर चेकमार्क येईल व खाली एक आयात येईल त्यात remark म्हणून return करण्याचे कारण लिहा*
➡ *वर SAVE हा पर्याय असेल त्याच्यावर क्लिक करा*
➡ *अशा प्रकारे आपली दुरुस्तीसाठी विनंती BEO कडे जाईल*
*BEO लॉगीन वरून दुरुस्तीसाठी data return कसा करावा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡ *तिसरा आडवा tab Return Of Data To Headmaster मध्ये जी माहिती return करायची आहे ती निवडावी , उदाहरण - *Cast Certificate details , Cast Certificate validation details , Initial Appointment details , Academic / Professional Qualification Details आणि Physical Handicapped Details*
➡ *List of clusters मधून केंद्र निवडावे*
➡ *List of school मध्ये विनंती आलेली शाळा असेल ती निवडा , List of Teachers ज्या शिक्षकाची माहिती return करायची आहे ती निवडा*
➡ *त्या शिक्षकाची माहिती दिसेल , शेवटी return या पर्याय खाली क्लिक करा तेथे चेकमार्क येईल वर SAVE हा पर्याय असेल तेथे क्लिक करा*
➡ *अशा प्रकारे DATA दुरुस्तीसाठी हेडमास्टर लॉगीन वर return झाला असेल*
*HM लेवल वरून आता माहिती दुरुस्ती कशी करावी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*स्टाफ पोर्टल वर HM लॉगीन करावे*
➡ *Staff details मधील शेवटचा tab teaching details वर क्लिक करावे*
➡ *असलेल्या चौकटीतून शिक्षकाचे नाव निवडावे , उजव्या बाजूच्या submit वर क्लिक करावे*
➡ *आता ज्या दुरुस्त्या करावयाच्या आहेत ते tab निवडावे , उदाहरण - *Cast Certificate details , Cast Certificate validation details , Initial Appointment details , Academic / Professional Qualification Details आणि Physical Handicapped Details*
➡ *आपल्याला हवी ती माहिती दुरुस्ती करून वर SAVE बटनावर क्लिक करा , Data save successfully असा मेसेज येईल*
➡ *forward tab मधून data menu wise केंद्रप्रमुख लॉगीन ला फोरवर्ड करा व CPS कडून verify करून घ्या*
*अशा प्रकारे दुरुस्ती करता येईल*
*धन्यवाद*
✍ *प्रदिप पाटील* ✍
*पनवेल , रायगड*
📱 *मोबाईल क्र. 9222023947*
💢💢💢💢💢💢💢💢💢💢
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा