मुख्य सामग्रीवर वगळा

Student पोर्टल बाबत

*स्टूडंट पोर्टल वरील वेगवेगळ्या टॅबची माहिती*
सध्या आपण स्टुडंट पोर्टलवर
विद्यार्थी अटॅच करताना ,रीकवेस्ट पाठवताना,रीकवेस्ट अप्रुव्ह करताना , वेगवेळ्या टॅबचा वापर करतो त्या मधील काही टॅबची माहिती👇

*1)सध्या स्टुडंट पोर्टलवर*

*👉Attach student* (आपल्या शाळेत दूसर्‍या शाळेतील विद्यार्थी घेण्यासाठी रिकवेस्ट पाठवण्यासाठी.)
*👉Attach Approval*
(आपण शाळेतुन पाठवलेल्या रीकवेस्ट किती पुढील शाळेने अप्रूव्ह केल्या हे पाहण्यासाठी.)

*2)Transfer*

*👉Transfer Request*
(आपल्या शाळेत दूसर्‍या शाळेतील विद्यार्थी घेण्यासाठी रिकवेस्ट पाठवण्यासाठी.)

*👉Pending Transfer Request (sent)*
(आपण शाळेतुन पाठवलेल्या रीकवेस्ट किती प्रलंबीत आहेत हे पाहण्यासाठी)

*👉Approved Transfer Requests*
(आपण शाळेतुन पाठवलेल्या रीकवेस्ट किती अप्रूव्ह झाल्या आहेत हे पाहण्यासाठी)

*👉Pending Transfer Requests for Approval (Recevied)*
(पुढील शाळेने कोणकोणत्या आपल्या शाळेतुन गेलेल्या विद्यार्थ्यांची रीकवेस्ट आपल्या शाळेला पाठवलेली आहे सदर विद्यार्थ्यांची यादी येथे दिसेल.येथुन सदर विद्यार्थी पुढील शाळेत आपणास पाठवण्यासाठी अप्रुव्ह ट्रान्सफर रीकवेस्ट करावयाची आहे.)

*3)Excel*

*👉Download Personal*
(सदर टॅबमधुन इयत्ता पहीलीचे विद्यार्थी अॅड करण्यासाठी कोरी एक्सल सिट डाऊन्लोड करण्यासाठी)
*👉Upload Personal*
(इयत्ता पहीली मधील डाउनलोड केलेल व पुर्ण माहिती भरलेली फाॅरमॅट चेंज करुन सदर फाईल अपलोड करण्यासाठी.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...