मुख्य सामग्रीवर वगळा

बदली फॉर्म कसा भरावा

संवर्ग 4 साठी
1.Hm लॉगिन ला जा
2.udise व पासवर्ड टाका( captcha code येत नाही)
3.आता transfer पोर्टल ला क्लीक करा
4.आता आपल्या शाळेचे home page ओपन झाले का पहा
5 आता intra district transfer ला क्लिक करा
6.TUC aplication ला क्लिक करा
7.आता designation ला क्लिक करा
आपले designation select करा
8. Select teacher निवडा
9.आता transfer under condition ला क्लिक करा
10 आता प्रशासकीय किंवा विनंती यापैकी select करा
11.पती पत्नी एकत्रीकरनाचा लाभ घेणार असेल तर yes select करा
12.आपण yes सिलेक्ट केल्यास आपल्या जोडीदाराचा फॉर्म सुद्धा तुम्हाला भरावा लागेल
13. आता २० शाळांचा पसंतिक्रम add referance टाकत जा
14. २० शाळा  भरून झाल्यावर save या बटणावर क्लिक करा
15.आता पुन्हा आपल्या शाळेच्या home page ला जा
16.intra district transfer मध्ये view draft मधुन आपला फॉर्म योग्य आहे का याची खात्री करा
17.आता तुमचा फॉर्म verify करा
18.आपल्या शाळेच्या home page ला intra district transfer ला क्लिक करा त्यामध्ये verification ला select करा
आणि त्यामध्ये select टीचर मध्ये तुमचे नाव सिलेक्ट करा आणि त्यामध्ये verify ला क्लिक करा
आपला फॉर्म वेरीफाय झालं  की Data verify successfully  असं आलं की आपला फॉर्म पूर्ण झाला

संवर्ग 3 साठी
1.Hm लॉगिन ला जा
2.udise व पासवर्ड टाका( captcha code येत नाही)
3.आता transfer पोर्टल ला क्लीक करा
4.आता आपल्या शाळेचे home page ओपन झाले का पहा
5 आता intra district transfer ला क्लिक करा
6.Transfer aplication ला क्लिक करा
7.आता designation ला क्लिक करा
आपले designation select करा
8. Select teacher निवडा
9.आता transfer by right ला क्लिक करा
10 आता २० शाळांचा पसंतिक्रम add referance टाकत जा
11 २० शाळा  भरून झाल्यावर save या बटणावर क्लिक करा
12 आता पुन्हा आपल्या शाळेच्या home page ला जा
13.intra district transfer मध्ये view draft मधुन आपला फॉर्म योग्य आहे का याची खात्री करा
14.आता तुमचा फॉर्म verify करा
15.आपल्या शाळेच्या home page ला intra district transfer ला क्लिक करा त्यामध्ये verification ला select करा
आणि त्यामध्ये select टीचर मध्ये तुमचे नाव सिलेक्ट करा आणि त्यामध्ये verify ला क्लिक करा
आपला फॉर्म वेरीफाय झालं  की Data verify successfully  असं आलं की आपला फॉर्म पूर्ण झाला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...