मुख्य सामग्रीवर वगळा

इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा

*शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी आणि 8 वी साठी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक बाबी*

➡ मुख्याध्यापक फोटो स्वाक्षरीसह स्कॅन केलेला.
➡विद्यार्थी सरल id
➡ विद्यार्थी फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली
➡विद्यार्थी आधार कार्ड नंबर
➡विद्यार्थी बँक अकाउंट नंबर ifsc कोड सह
➡20 रुपये फी

वरील माहिती शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहे.
आपल्या शाळेची नोंदणी पूर्ण झाल्यावरच आपल्याला विद्यार्थी फॉर्म भरता येतील. आणि विद्यार्थी माहिती सरल मधील student portal ला लिंक केलेली आहे त्यामुळे student ID आवश्यक आहे.
शाळा नोंदणी करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

https://pupps.mscescholarshipexam.in
             

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...