मुख्य सामग्रीवर वगळा

U Dise भरताना..


कॉपी पेस्ट
*United District Information System Of Education      [UDISE]*

*चला समजून घेऊया UDISE २०१७/१८ कसा भरावा हे.*

*UDISE साठी आपल्या शाळेतील पटसंख्या व सर्व माहिती ३० सप्टेंबर २०१७ हि संदर्भित तारीख मानून संपूर्ण माहिती भरावी.*
*सर्व मध्यम अनुदानित विनाअनुदानित शाळांनी UDISE भरणे बंधनकारक आहे.*
*माहिती भरतांना इंग्रजी कॅपिटल मध्ये व अंकांच्या ठिकाणी आंतराष्ट्रीय संख्यांचाच वापर करावा.*
*UDISEचा १ ते ३ भाग आपणास छापील पुरवले जातील त्यात काही दुरुस्ती असल्यास लाल पेनने करावी.*
*१.८ मध्ये तुकड्या नोंदवतांना समजा तुमच्या शाळेत १ ली ची मान्यता पात्र १ तुकडी आहे.व शाळेत ६० पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने आपल्या शाळेत २ तुकड्या असतील तर मान्यता नसलेली तुकडी सुद्धा येथे नोंदवायची आहे यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या पडताळता येणार आहे.*
*१.२० व १.२१ मध्ये शाळेस मान्यता वर्ष आपल्या मान्यता पत्रावरूनच टाकावा.*
*जसजसे मान्यता मिळत गेल्या त्या प्रमाणे वर्ष टाकावे.*
*१.२८ मध्ये शाळेचे मध्यम अचूक नोंदवावे .*
*१.२९ मध्ये शाळेत शिकण्यात येणाऱ्या*
*[भाषा प्राथमिक साठी मराठी -10,इंग्रजी - 19 ]*
*[भाषा माध्यमिक व ५ वीच्या पुढील शाळेसाठी मराठी -10,इंग्रजी – 19,हिंदी -04 ]*
*व आपल्या शाळेत असतील त्या प्रमाणे अचूक नोंदवावे.*
*१.३३ मध्ये शाळांचे अंतर नोंद करतांना गावातीलच शाळा असल्यास .०५ कि.च्या आत असल्यास ० लिहावे व ०.५ च्या पुढे अंतर असल्यास पूर्णांकात नोदवावे

*शाळा तपशील*
*१.३६ मध्ये नोंद करतांना आपल्या गावात जास्त अंगणवाड्या बालवाड्या असल्यास आपल्या शाळेशी कनेक्ट परिसरातील सर्व अंगणवाड्या / बालावाडीचा समावेश करावा.एकूण विद्यार्थी संख्या व तेथे असलेल्या कर्मचारीसंख्या लिहावी.*

*१.३७ ते १.४० RTE 2009नुसार माहिती नोंदवावी.*
*१.४१ खाजगी शाळासाठी*

*a.चालू वर्षी RTE 2009नुसार २५% आरक्षणाने प्रवेश नोंदवा.*

*b. मध्ये मागील वर्षी RTE 2009नुसार प्रवेश केल्यापैकी  सध्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या नोदावावी.*
*१.४२ शा.व्य.स.फकत शासकीय व शासनमान्य शाळांनी भरावी.*

*यात SMC चे बँक खाते माहिती आय एफ सी कोड व्यवस्थित पुस्तकात पाहून नोंदवावा.खाते सुरु आहे का याची खात्री करावी.*

*भाग २*
*२.१ शाळा इमारत- सर्व इमारत खोल्या निर्लेखित केल्या असलयास इमारत नाही असे -५ नोंदवा.*

*समजा एक खोली निर्लेखित असेल तर धोकादायक लिहा.*

*२.२ इमारत प्रकार  पक्की-१ अर्धी पक्की म्हणजे वरती पत्रा -२ कच्ची मातीची -३ तंबू -४*

*पुढील माहिती आपल्या स्थानिक उपलब्धतेनुसार नोंदवा.*

*भाग ३ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संचमान्यतेनुसार अचूक नोंदवा.*

*छापील माहिती येईल त्यात दुरुस्ती असेल तर लाल पेनने करावी. नवीनपाने जोडण्याची आवश्यकता नाही.*

*{महत्वाचे  संकेतांक अचूक नोंदवावेत.}*

*भाग ४*
*आपणास ३० सप्टेंबर २०१७ च्या पटाला अनुसरून अचूक नोंदवा आपल्या शाळेचा पट जुळला पाहिजे.*

   *४.१ पहिलीला प्रवेश वयोगट व पटसंख्या बरोबर यायला हवी.*

*४.२ चालू वर्षाची पटसंख्या १ ते ४ ओळीत  वर्ग निहाय नोंदवा त्या खाली एकूण पैकी ५ ते १७ मध्ये संख्या लिहावी .*

*४.३ वयोगटानुसार पटसंख्या लिहावी.[४.२ व ४.३ ची पटसंख्या इयत्ता व लिंगनुसार जुळली पाहिजे.]*

*४.४ माध्यमानुसार पटसंख्या लिहावी[ हि संख्या  ४.२ व ४.३ ची पटसंख्या इयत्ता व लिंगनुसार४ जुळली पाहिजे.]*

*४.५ पुर्नाप्रवेश असल्यास नोंदवा.*

*४.६ विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती नोंदवावी.*

*४.७ ते ४.९ उच्च माध्यमिक व जुनिअर कॉलेज साठी आहे ती अचूक नोंदवावी

*भाग- ५*  *विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा शाळेतील नोंदीनुसार अचूक नोंदवा.*
*मोफत पाठ्यपुस्तके*
*गणवेश*
*इतर*

*भाग ६*
*शाळेतील मागील वर्षाचा निकाल जातवारी नुसार अचूक नोंदवा.*

*भाग -७*
*उच्च माध्यमिक व जुनिअर कॉलेज साठी आहे मागील वर्षाचा निकाल जातवारी नुसार अचूक नोंदवावी.*

*भाग ८*
*शासकीय व शासन अनुदानित शाळेला शासनाकडून मिळालेला निधी व खर्च निधी नोंद करावी.*

*भाग -९ व्यवसाय शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी आहे.*

*भाग ११*
*शाळेची अतिरिक्त माहिती प्रत्येक शाळेने अचूक नोदवावी शाळेतील बाबींची सत्यता पडताळून लिहावी.*

*काही शंका असल्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...